07352/Londa - Miraj Exp
17331/17332 Miraj - SSS Hubballi Exp
17333/17334 Miraj - Castle Rock Exp
तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर मिरज बेळगाव मार्गावर पॅसेंजर रेल्वे धावणार आहे 25 ऑगस्ट पासून हुबळी मिरज कॅसल रॉक मिरज आणि लोंडा मिरज या तीन गाड्या धावणार आहे एकूण 29 रेल्वे स्टेशनला आता सहा पॅसेंजर गाड्यांचा लाभ मिळणार आहे
लॉकडाऊन...
more... जाहीर केल्यानंतर जून 2020 मध्ये टप्प्याटप्प्याने या तीन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या वर्षानंतर एक्सप्रेस गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या मात्र दोन वर्ष लढली तरी पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या होत्या या पॅसेंजर गाड्या पुणे विभागाच्या असल्यामुळे त्यांनी या गाड्या अन्य मार्गाने वळवल्याने विभागाला पॅसेंजर गाड्या सोडण्यासाठी गाडी उपलब्ध होत नव्हती पॅसेंजर गाड्या बंद झाल्यामुळे बेळगाव ते मिरज मार्गावरील सोळा रेल्वे स्टेशन पोस्ट पडले होते बेळगाव मिरज पॅसेंजरच्या अभावाने सुमारे दोन हजार हून अधिक मजुरांचा रोजगार बुडाला होता भाजीविक्रेते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ही हाल होत होते या गाड्या सोडण्यात याव्यात म्हणून सामाजिक संघटना आणि होळी विभागाच्या रेल्वे प्रशासनाने पुणे विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू ठेवला होता त्यामुळे अखेर 25 ऑगस्ट पासून या पॅसेंजर गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे