Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

You'll find companions wherever you go, when you travel in Trains, family or solo.

Search Forum
Post PNR
Medium; Side View; Small TB; Sleeper; Standing at Station;
Entry# 1557190-0
Medium; Side View; Large TB; EOG/SLR;
Entry# 5161531-0


Availability Calendar
Search CSMT to NGP
Return# 12106
PDF Download

12105/Vidarbha SF Express (PT)
विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस

CSMT/Mumbai CSM Terminus --> NGP/Nagpur Junction

Updated: Jul 01 (15:31) by HarshaI22159^~
Jul 01 (15:31)
News
PNR
Forum
Time-Table
Availability
Fare Chart
Map
Arr/Dep History
Trips
Gallery
ΣChains
X/O
Timeline
Train Pics
Tips

Train Forum

Page#    1311 blog entries  <<prev  next>>
Info Update
35325 views
0

Jul 11 2023 (19:44)   12105/Vidarbha SF Express (PT)
wcam3_rfchirag
wcam3_rfchirag   414 blog posts
Entry# 5774097            Tags  
12105 Vidarbha Express
JCO. 11.07.2023 has been
rescheduled by 08:55 hrs.
Train will be depart at 4:00 am On 12.07.2023

Train
...
more...
is partially cancelled from NGP to G.
Train will terminate at NGP.

Translate to English
Translate to Hindi
General Travel
53550 views
2

Oct 19 2022 (08:09)   12105/Vidarbha SF Express (PT) | TMR/Tumsar Road Junction (5 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5517921            Tags   Past Edits
ऐन दिवाळीत रेल्वेच्या वेटिंगमुळे प्रवाशांची धावपळ

दिवाळीत मुंबईसाठी रेल्वेची शंभर वेटिंग :: तुमसर रोड स्थानकातून ३ तर भंडारा रोड स्थानकातून ४ गाड्या

मोहाडी : दिवाळी साजरी करून जिल्ह्यातील अनेक चाकरमानी पुणे-मुंबईला परत निघतील.पुणे
...
more...
व राज्याची राजधानी मुंबईला जाण्यासाठी सणासुदीच्या काळात रेल्वेचे वेटिंग सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक प्रवासी आरक्षणासाठी धडपड करीत आहेत. २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मुंबईला जाण्यासाठी १०० वेटिंग आहे. यात रेल्वे प्रवासी गोंदिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच मुंबई पर्यंत धावणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला प्रथम पसंती देतात. हावडा मुंबई मेल गाडीत स्लीपर कोचमध्ये वेटिंग ५० च्या घरात आहे आणि रोज हा आकडा वाढतच आहे.

जनरल डब्यांची कमतरता

तुमसर रोड स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या मोजक्याच गाड्यांचे थांबा आहे. यामध्ये विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल व शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या व्यतिरिक्त भंडारा रोड (वरठी) स्थानकात गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी थांबते. गोंदिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत धावणाऱ्या व जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत पसंतीची ट्रेन असणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस व हावडा-मुंबई मेल ट्रेनमध्ये फक्त दोन जनरल डब्बे व समोर अर्धा डब्बा जनरल आहे. एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या अतिशय कमी राहते. ज्या प्रवाशांना आरक्षण मिळत नाही तेही जनरल डब्यातून प्रवास करू शकतात. परंतु, एक्स्प्रेस गाड्यांना जनरलच्या डबे नाममात्र असल्याने अनेक प्रवासी एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करू शकत नाहीत.

दिवाळीचा प्रवास केवळ तत्काळ, प्रिमियम तत्काळवर

रेल्वे प्रवाशांना तत्काळ आरक्षणाची सोय आहे. अनेकांना वेळेवर आरक्षण मिळण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने केली आहे. दिवाळीचा प्रवास केवळ तत्काळ, प्रमियम तत्काळवर करण्याची वेळ आली आहे. प्रीमियम तत्काळ तिकिटे ही भारतीय रेल्वेची एक प्रीमियम सेवा आहे, ज्या अंतर्गत प्रवाशांना प्रवासाच्या १ दिवस आधी तत्काळ तिकिटांतर्गत कन्फर्म तिकीट मिळवण्याची संधी मिळते. प्रवासी प्रवासाच्या १ दिवस अगोदर भारतातील जवळपास सर्व ट्रेनची तिकिटे तत्काळ पद्धतीने रेल्वे स्थानकातील खिडकीवरून अथवा आभासी पद्धतीने बुक करू शकता. प्रीमियम तत्काळ तिकीट ही त्याच तत्काळ कोट्याची प्रीमियम सेवा आहे, ज्या अंतर्गत तत्काळ तिकीटाच्या सुमारे ५०% जागा आरक्षित असतात. प्रीमियम तत्काळ अंतर्गत, प्रवाशांना तत्काळपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात आणि ते शुल्क बदलणारे (डायनॅमिक) आहे, याचा अर्थ प्रत्येक सीट बुक केल्यानंतर तिकीटाची किंमत वाढते.

भारतीय रेल्वेमध्ये स्लीपर एसी थ्री टायर एसी ते टायर एसी फर्स्ट क्लासपर्यंत सर्व वर्गांमध्ये प्रीमियम तत्काळ तिकिटे बुक केली जाऊ शकतात.

प्रीमियम तत्काळ तिकिटांचे फायदे

प्रीमियम तत्काळ तिकिटांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रवाशांना प्रवासाच्या १ दिवस आधी कन्फर्म तिकीट मिळते, याचा अर्थ प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत कुठेही प्रवास करू शकता. प्रीमियम तत्काळ तिकिटे सर्व वर्गांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये कन्फर्म तिकिटेच बुक केली जातात, प्रतीक्षा यादी किंवा आरएसी तिकिटे बुक केली जात नाही. प्रवाशांना स्लीपर क्लासमध्ये प्रीमियम तत्काळ तिकीट बुक करायचे असल्यास, त्याचे काउंटर सकाळी सकाळी ११ वाजता उघडते, तर एसी वर्गात प्रीमियम तत्काळ तिकीट बुक करायचे असल्यास, काउंटर तुमच्यासाठी सकाळी १० वाजता उघडते.

पॅसेंजर गाड्या नसल्याने मोठा फटका

रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या केवळ नावापुरत्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याचाही फटका प्रवाशांना बसत आहे. यामुळे मुंबईकडे जाणाया एक्स्प्रेस भरून जात आहेत. किमान दिवाळीत पॅसेंजर गाड्या सुरु केल्यास एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरक्षण मिळू शकते. विदर्भ व मेल या एक्स्प्रेस गाड्यांना जनरल डबे वाढविण्याची गरज आहे.

"मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ व मेल या एक्स्प्रेस गाड्यात दिवसेंदिवस आरक्षणाची वे टंग वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिवाळीत स्पेशल ट्रेन सुरु करण्याची गरज आहे. तसेच जनरल डबे वाढविल्यास प्रवाशांच्या प्रवास सुखकर होईल."
-प्रभाकर बावणे, प्रवासी

"दिवाळी या सणासुदीच्या दिवसात मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या सुरू करण्याची गरज असून, स्पेशल ट्रेन सुरु कर वी. रेल्वेचा प्रवास पूर्वीसारखा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे."
- विजय मलेवार, प्रवासी

Translate to English
Translate to Hindi
Rail Fanning
481836 views
0

Apr 29 2023 (17:19)   11301/Udyan Express (PT) | CSMT/Mumbai CSM Terminus (18 PFs)
mumbailucknowacexpress~
mumbailucknowacexpress~   473 blog posts
Entry# 5708687            Tags   Past Edits
Mumbai To Pune | Udyan Express Full Journey | 11301 Udyan Express | IRFCA 2023
Translate to English
Translate to Hindi
leg 2 BHUSAVAL TO SURAT

16 Posts

FmtBlog
31814 views
0

Mar 20 2023 (02:29)
HimalayanRailways^~
HimalayanRailways^~   14283 blog posts
Re# 5670912-17            Tags  
#12105: Vidarbha SF Express arriving shortly on pf 6
Translate to English
Translate to Hindi

More Posts
1 Followers
General Travel
101860 views
11

Dec 29 2022 (22:14)   12105/Vidarbha SF Express (PT) | CSMT/Mumbai CSM Terminus (18 PFs)
RF_PREM
RF_PREM   100 blog posts
Entry# 5587045            Tags   Past Edits
2 compliments
Great Great
12105 ⇌ 12106 CSMT-MUMBAI ⇌ GONDIA ~ Vidarbha Express 🚉
Train Board💛
Translate to English
Translate to Hindi

47167 views
0

Dec 31 2022 (21:42)
12105ShubhamJoshi
12105ShubhamJoshi   30 blog posts
Re# 5587045-1               Past Edits
Journey Date
Translate to English
Translate to Hindi
Page#    1311 blog entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy