Declared as special during this Ganpati season from 28 Aug to 8 Sept, 2014.
* रत्नागिरी-एलटीटी विशेष गाड्या
या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनससाठी (एलटीटी) काही विशेष गाड्या सोडणार आहे.
> गाडी (क्र. ००११६) रत्नागिरीहून स. ५.१५ वा. २८, ३०, ३१ ऑगस्ट आणि १, ३, ४, ६, ७, ८ सप्टेंबर रोजी सुटून दु. १.१० वा. एलटीटीला पोहोचेल.
>...
more... परतीच्या मार्गावर ही गाडी एलटीटीहून दु. १.४५ वा. २८, ३०, ३१ ऑगस्ट, १, ३, ४, ६, ७, ८ सप्टेंबर रोजी सुटून रत्नागिरीस रा. ११.५० वा. पोहोचेल.
> गाडीला १४ डबे असून त्यात १० सेकंड क्लास चेअर कार, दोन जनरल डबे आहेत.
> गाडीला संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे, एलटीटी असे थांबे देण्यात आले आहेत.
Ref :
click here(Not in any official news section of Central or Kokan Railway)