"सफर भारतीय रेल्वेची"- 12133 Mumbai CSMT - Manglore (Mangluru) Superfast Express.
१२१३३/३४ मंगलोर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी "मंगलोर एक्सप्रेस" मुंबई ते कर्नाटक राज्याच्या मंगलोर शहरांदरम्यान दररोज धावते.
.
....
more...
२३ नोव्हेंबर २००९ रोजी तत्कालीन राज्य रेल्वेमंत्री के एच मुनियप्पा यांनी मुंबई ते कारवार दरम्यान आठवड्यातून तीनदा धावणाऱ्या सुपरफास्ट गाडीला हिरवा झेंडा दाखवला. पुढे प्रवाशांची वाढती मागणी पाहता ह्या गाडीचा मार्ग मंगलोर पर्यंत वाढविण्यात आला आणि ही गाडी दररोज धाऊ लागली.
.
मुंबईहून सुटण्याची वेळ - रात्रौ १०:०२ मि.
मंगलोर येथे पोहचण्याची वेळ - दुपारी १२:५० मि. (दुसऱ्या दिवशी)
.
.
गाडीचा विभाग - मध्य रेल्वे
रेक - आय सी एफ (ICF)
भोजनयान - नाही.
.
प्रवास वेळ - १४ तास ४८ मिनिटे
एकूण अंतर - ८९४ किमी
एकूण थांबे - १३
सरासरी वेग - ६० किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगलोर मार्गे ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव जंक्शन, उडुपी
.
please wait...Translate to English"The journey of Indian Railways" - 12133 Mumbai CSMT - Mangalore (Mangluru) Superfast Express.
The 12133/34 Mangalore Express is a fast passenger service of Indian Railways. Operated by Central Railways, the "Mangalore Express" runs daily between Mumbai and various cities in the state of Karnataka reaching Mangalore.
On November 23, 2009, the then Railway Minister of the state, K H Muniyappa, showed a green flag to the superfast train running between Mumbai and Karwar in just three weeks. Seeing an increasing demand from passengers, the route of this train was extended to Mangalore and the train started running daily.
Time to leave from Mumbai - 10:02 PM.
Time to arrive in Mangalore - 12:50 PM (next day).
Train department - Central Railways.
Coach type - ICF.
Food available - No.
Travel time - 14 hours 48 minutes.
Total distance - 894 km.
Total stops - 13.
Average speed - 60 km/hr.
Train route:
From Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus to Mangalore via Thane, Panvel, Ratnagiri, Madgaon Junction, Udupi.