The Beautiful Midmount P4..less in number now a days..BSL Pohed WR BL WAP 4E 22075 (ex BRC) notches up with WR 20909 Kochuveli - Porbandar Superfast Express in tow, while a Gooty WAG 9HC on side loop of TUVR waiting for line clearance towards Alappuzha.Thuravur (TUVR), Southern Railway (SR)
×
20909/Kochuveli - Porbandar Weekly SF Express
BRD/Bhandara Road
61026 views
0
भंडाऱ्याजवळ मालगाडीची कपलिंग तुटलीसूरत व हावडा पोरबंदर एक्स्प्रेस थांबवलीनागपूर: दक्षिण, पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मालगाडीच्या वॅगनला जोडणारी कपलिंग तुटली. भंडाराजवळ रविवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली.भंडारा- खात रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या मालगाडीच्या दोन वॅगनदरम्यानची कपलिंग अचानक तुटली. चालकाच्या ते लक्षात आल्यानंतर लगेच मालगाडी थांबवण्यात आली. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर तातडीने मदत चमू पाठवण्यात आली. दरम्यान, तोपर्यंत या मार्गावर धावणाऱ्या मालदा टाऊनसूरत एक्सप्रेस आणि हावडा पोरबंदर एक्स्प्रेस भंडारा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांना सुमारे अर्धा तास तेथेच थांबवून ठेवण्यात आले. तिकडे दुरुस्तीचे काम करून हा रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आला.मालगाडीमुळे रेल्वे...
Important Note:This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks. Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.