🟧मध्य रेल्वे, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर आणि पुणे दरम्यान ११४ दैनंदिन विशेष रेल्वे फेऱ्या चालवणार आहे..➡️०१०२४ स्पेशल-दि. ५.११.२०२३ ते ३१.१२.२०२३ (५७ फेऱ्या) पर्यंत दररोज २३.३० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल.➡️०१०२३ स्पेशल-पुणे येथून दि. ६.११.२०२३ ते १.१.२०२४ (५७ फेऱ्या) दररोज २१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०५.४० वाजता पोहोचेल.➡️थांबे:कोल्हापूर, वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज जंक्शन, सांगली, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी आणि सासवड रोड, पुणे.➡️संरचना: एकूण १६ ICF डब्बे.१ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, २...
Important Note:This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks. Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.