Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

For RailFans, Platform Announcements are more musical than Bollywood songs. - Prince Maan

Search Gallery
Post PNR
Availability Calendar
Search GBRI to SAL
Return# 08281
PDF Download

08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special (UnReserved)
तिरोड़ी - नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी पैसेंजर स्पेशल

GBRI/Gobarwahi --> SAL/Salwa

Updated: Dec 07 2023 (22:57) by Kumaon_Tiger^~
Dec 07 2023 (22:57)
News
PNR
Forum
Time-Table
Availability
Fare Chart
Map
Arr/Dep History
Trips
Gallery
ΣChains
X/O
Timeline
Train Pics
Tips

Picture & Video Gallery

Page#    7 Pic/Video Blogs  next>>

08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special

TMR/Tumsar Road Junction


21604 views
0

अखेर इतवारी-तुमसर रोड-तिरोडी पॅसेंजर गाडी सुरूमहाराष्ट्र व मध्येप्रदेशातील प्रवाशांना झाला आनंदतिरोडी-इतवारी पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू झाल्याने या रेल्वे मार्गावर असलेल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य प्रवाशांना आनंद झाला आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमावर्ती भागातील नागरिक तसेच मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण सीमेवर राहणाऱ्या बहुसंख्य नागरिकांना तुमसर, भंडारा नागपूर शहरात ये-जा करणे सोयीचे झाले. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक कार्यालय, बिलासपूर (सीजी) यांच्या कार्यालयाने १८ ऑक्टोंबरपासून तिरोडी ते इतवारी पॅसेंजर रेल्वेला तिरोडी स्थानकातून सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर सोमवारी तब्बल अडीच वर्षांनंतर सातपुडा पर्वत रंगांतून दोन राज्यांना जोडणारी तिरोडी ते इतवारी पॅसेंजर गाडी आपल्या मार्गिकेवर पूर्ववत डौलाने धावली. यावेळी तिरोडी, सुकळी, महकेपार...
×

08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special

TMS/Tumsar Town


27950 views
0

तुमसर रेल्वे स्थानकात तिरोडी इतवारी पॅसेंजरचे स्वागतभारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नाला यशतुमसर : अडीच वर्षांपासून बंद असलेली तिरोडी इतवारी पॅसेंजर रेल्वे अखेर सुरू झाली. मंगळवारी तुमसर रेल्वे स्थानकात पॅसेंजर आली असता स्वागत करण्यात आले. भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नाला यश आल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, भारतीय यात्री केंद्र समितीचे सदस्य सीताराम जोशी, लीलाधर वाडीभस्मे, दिनेश नागापोता, अरुण लांजेवार, संदीप पेठे, किशोर चौधरी, आशिष कुकडे, खुशाल बुरडे, नवनीत जोशी, मनोज जोशी, अशोक कुकडे यांनी इंजिनचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.तिरोडी ते इतवारी पॅसेंजर सुरू व्हावी यासाठी भारतीय यात्री केंद्र समिती सदस्य प्रभाकर नायडू, सीताराम जोशी, सुरेश बेलूरकर, लीलाधर...
×

08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special

GBRI/Gobarwahi


67527 views
0

तिरोड़ी - इतवारी ट्रेन का स्वागत■ गोबरवाही (सं). भारतीय यात्री केंद्र की ओर से तिरोड़ी से इतवारी सवारी गाड़ी देव्हाडी रेल्वे स्टेशन पर पहुंचने पर ट्रेन के परिचालन पर रेलवे चालक अशोक देवतारे, ए. जी. बनकर, परिचालक राजकुमार वर्मा को शाल श्रीफल देकर स्वागत किया गया. इस अवसर पर यात्री केंद्र के संयोजक खशाल नागपरे, सीताराम जोशी, बेनिशाम खंडेलवाल, इरफान सैय्यद, ज्ञानेश्वर बिरनवारे, दिनेश अग्रवाल, कमर रजवी, धर्मेंद्र पांडे, योगेश रंगवानी, सुनील दमाहे, शामसुंदर नागपुरे, अनिल दमाहे, रतन बंधाटे, दीपक दमाहे, राजू ठाकुर, सचिन मांडे, निकलेश खोब्रागड़े उपस्थित थे.
×

08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special

GBRI/Gobarwahi


64129 views
1

गोबरवाही स्टेशन पर तिरोड़ी-इतवारी ट्रेन का यात्रियों ने किया स्वागतट्रेन शुरू होने से यात्रियों को मिली राहतदैनिक भास्कर संवाददाता गोबरवाही (भंडारा). रेलवे प्रशासन की ओर से तिरोड़ी से इतवारी नागपुर लोकल यात्री ट्रेन मंगलवार, 18 अक्टूबर से शुरू हुई है। गोबरवाही स्टेशन पर मंगलवार को तिरोड़ी से इतवारी यात्री ट्रेन के पहुंचने पर यात्रियों ने जोरदार स्वागत किया। इसी तरह तिरोड़ी, गोबरवाही, तुमसर टाउन, तुमसर रोड रेलवे स्टेशनों पर भी यात्रियों ने स्वागत किया। इस समय गोबरवाही रेलवे स्टेशन पर पंस सदस्य नरेंद्र गेडाम, सेवा सहकारी संस्था के अध्यक्ष बालकृष्ण गाढवे, उपाध्यक्ष घनश्याम मर्सकोले, शरद खोबरागडे, मंसूर खां पठान, ग्राम वेदरबुची...
×

08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special

TMS/Tumsar Town


14503 views
1

तिरोडी - इतवारी रेल्वे गाडी सुरु; प्रवाशांना दिलासा■ भारतीय यात्री केंद्र समितीला यशतुमसर : कोरोना काळात निर्बंध असल्यामुळे शिवाय कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे सतत अडीच वर्षांपासून तिरोडी - इतवारी रेल्वे गाडी बंद होती. त्यामध्ये रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बेहाल होत होते. तुमसर तालुक्यातील व मध्यप्रदेशातील नागपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवासाकरीता ही रेल्वे सोयीची होती. बंद असलेल्या तिरोडी ते इतवारी रेल्वे सुरु व्हावी याच्या प्रतिक्षेत प्रवासी होते. अखेर तिरोडी ते इतवारी रेल्वे नियमित सुरु करावी, याकरीता भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरु झालेल्या तिरोडी-इतवारी रेल्वेला तुमसर टाऊनला समितीच्या सदस्यांकडून जंगी स्वागत...
×
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy