लोकल ट्रेन बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीखासदारांची रेल्वे मंत्र्यांजवळ चालते की नाही? रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा सवालमोहाडी : भंडारा व गोंदिया जिल्ह्याची प्रवासाच्या बाबतीत लाईफलाईन समजली जाणारी डोंगरगढ ते इतवारी लोकल, तिरोडी ते इतवारी लोकल आणि गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवासाचे स्वस्त साधन आहे, किंबहुना होते. गरीब मजुरांना त्यांच्या उपजीविकेसाठी नागपूरला जाणे या गाड्यांमुळे सुखकर व्हायचे. मात्र कोरोनाच्या काळात डोंगरगड ते इतवारी लोकल पडल्यापासून अद्यापही रुळावर आली नाही. महाराष्ट्र एक्सप्रेसबद्दल बोलायचे झाले तर दौंडजवळ दुहेरी रेल्वे मार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस ६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे. यामुळेही प्रवाशांची परवड होत आहे. अनेकदा रेल्वे विभागाकडे तसेच...
Important Note:This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks. Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.