Search Forum
Blog Entry# 1001779
Posted: Feb 20 2014 (17:08)
No Responses Yet
No Responses Yet
Feb 20 2014 (17:08) 90004/Borivali - Churchgate Slow Local | CCG/Churchgate (4 PFs)
kingmaker~
kingmaker~ 16979 blog postsरेल्वेवर येत्या जुलै महिन्यापासून धावणा-या चर्चगेट-बोरिवली एसी लोकलचं रिटर्न तिकीट ४०० रुपयांच्या आसपास असेल आणि या लोकलचा मासिक पास वगैरे मिळणार नाही, असं सूत्रांकडून समजतं. हे तिकीटभाडं ऐकूनच मध्यमवर्गीयांना घाम फुटणार असल्यानं ते गारेग्गार एसी लोकलच्या वाट्याला कितपत जातील, ही शंकाच आहे.
मुंबईत एसी लोकल धावणार, अशी घोषणा गेल्या रेल्वे बजेटमध्ये झाली होती. तेव्हापासून, मुंबईतील नोकरदार या लोकलची वाट बघतोय. त्याची ही प्रतीक्षा जुलैमध्ये संपण्याची चिन्हं आहेत. कारण, नुकतंच हंगामी रेल्वे बजेट सादर करताना रेल्वेमंत्र्यांनी या लोकलला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या लोकलचं वेळापत्रक आणि त्याच्या तिकीटदरावर पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी विचारविनिमय सुरू केलाय. त्यासाठीच रेल्वे मंडळाचे सदस्य देविप्रसाद पांडे यांनी गेल्या आठवड्यात अधिका-यांशी चर्चा केली.
चर्चगेट-बोरिवली...
more...