Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Deccan Queen - मेरे सपनों की रानी

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1068299
Posted: Apr 23 2014 (12:48)

15 Responses
Last Response: May 10 2014 (14:52)
General Travel
4175 views
6

Apr 23 2014 (12:48)   MMR/Manmad Junction (6 PFs)
 
d_chaitanya~
d_chaitanya~   1774 blog posts
Entry# 1068299            Tags  
शिर्डी-मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील शिर्डी-पुणतांबा-मनमाड या ८0 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उद्या (बुधवारी) मुख्य संरक्षा आयुक्त चेतन बक्षी हे पाहणी करून अहवाल देणार आहेत. त्यानंतरच विद्युतीकरण झालेल्या मार्गावर वेगाने गाड्या धावणार आहेत.
विद्युतीकरण झालेल्या रेल्वे मार्गांवर काही त्रुटी असतील तर त्याबाबत चेतन बक्षी यांनी जे सुचवतील त्यानुसार त्यात बदलही करण्यात येईल. जर त्रुटी आढळल्या नाहीत तर एक-दोन दिवसांमध्ये गाड्या धावण्यास काहीच अडचण येणार नाही. विद्युतीकरणामुळे शिर्डीला येणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या वेगाने धावणार असून, त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. शिवाय रेल्वेचे इंधन बचत होणार आहे.
...
more...
अडीचशे कोटींचा हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक सुशील गायकवाड यांनी सांगितले. मनमाड-दौंड या २१३ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणही युद्धपातळीवर सुरू असून, एकूणच डिसेंबर २0१५ पर्यंत संपूर्ण विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी) दौंड-वाडीसाठी निविदांची प्रक्रिया ■ मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड ते वाडी या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले सर्वच गाड्या विनाइंधन धावणार आहेत. दौंड ते वाडी या मार्गाच्या विद्युतीकरणासाठी निविदांची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतरच कामाला गती येणार आहे.

Translate to English
Translate to Hindi

4 Public Posts - Wed Apr 23, 2014

1 Public Posts - Thu Apr 24, 2014

9 Public Posts - Fri May 09, 2014

1534 views
0

May 10 2014 (14:52)
Abhishek1994^~
Abhishek1994^~   13600 blog posts
Re# 1068299-15              
MMR-DD Pending hai.........kaha tak hua hai #Electrification...........
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy