Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

WAP-7 - तेरे जैसा यार कहाँ , कहाँ ऐसा याराना , याद करेगी दुनियां तेरा मेरा अफसाना. - Arjun Rai

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1131314
Posted: Jun 11 2014 (14:13)

20 Responses
Last Response: Jun 24 2014 (18:49)
Travel Question
4916 views
7

Jun 11 2014 (14:13)   12051/Mumbai CSMT - Madgaon Jan Shatabdi Express (PT)
 
Yash^~
Yash^~   10941 blog posts
Entry# 1131314            Tags  
Double Decker after Ganesh Chaturti and will run Triweekly leaving Mumbai at 12 Noon and reach Madgaon at 8 pm
-
'डबलडेकर’ गणपतीनंतरच!
पावसाळी वेळापत्रक, तांत्रिक अडचणींमुळे ऑक्टोबरचा मुहूर्त?
हेमंत साटम, मुंबई
मध्य
...
more...
रेल्वेतर्फे कोकण मार्गावर डबलडेकर सुपरफास्ट एसी एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा झाली खरी, पण यंदाच्या गणेशोत्सवात या एसी डबलडेकरने गावी जाण्याची कोकणी चाकरमानींची इच्छा अपूर्ण राहणार आहे. कोकण मार्गावरील पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक, वेगाचे निर्बंध, सुरक्षेविषयक परवानगी, तांत्रिक अडचणी यांमुळे 'मरे'च्या डबलडेकरला ऑक्टोबरनंतरच हिरवा कंदील मिळणार आहे.
सीएसटी-मडगाव मार्गावर नियमित स्वरूपात डबलडेकर एसी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नांची शर्थ सुरू आहे. त्यासाठी या एक्स्प्रेसच्या चाचण्याही घेण्यात येत आहेत. चाचण्यांसाठी 'रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टँर्डड्स ऑर्गनायझेशन'चे (आरडीएसो) अधिकारीही उपस्थित आहेत. मात्र, कोकण मार्गावर पावसाळ्यात विशेष वेळापत्रक लागू केले जाते. या काळात गाड्यांच्या वेगावर मर्यादा येत असल्याने सुपरफास्ट एसी डबलडेकर सोडण्यासाठी नवा मुहूर्त पाहिला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याऐवजी ऑक्टोबरमध्ये ही एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
सुरक्षाविषयक अहवालांची प्रतीक्षा
ही एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला 'आरडीएसओ' अहवाल अद्याप मिळालेला नसून, रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांचा प्रवासी सुरक्षिततेविषयक अहवालही आलेला नाही. हे अहवाल मिळाल्यानंतरच डबलडेकरबाबत अंतिम निर्णय होईल. 'आरडीएसओ'चा अहवाल मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून स्वतः पाहणी करून प्रवासी सुरक्षिततेसंदर्भात अंतिम परवानगी ​दिली जाते. या प्रक्रियेस काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
आठवड्यातून तीनदा!
डबलडेकरसाठी जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलणे प्रशासनास कठीण वाटत आहे. मात्र, डबलडेकर सुपरफास्ट सकाळऐवजी दुपारी १२ वाजता सोडल्यास रात्री आठ वाजता मडगावला पोहोचेल. गाडीत बैठक व्यवस्था असल्याने रात्री ही ती परत सीएसटीला आणणे शक्य नाही. त्यामुळे नियमित वेळापत्रकासाठी दोन स्वतंत्र गाड्या उपलब्ध द्याव्या लागतील. अशावेळी आठवड्यातून तीनदा ही सेवा मिळण्याची शक्यता आहे.
-
click here
Post this news on IRI

Translate to English
Translate to Hindi

9 Public Posts - Wed Jun 11, 2014

3 Public Posts - Tue Jun 17, 2014

1 Public Posts - Thu Jun 19, 2014

563 views
0

Jun 19 2014 (20:24)
Arsenal
Arsenal   124 blog posts
Re# 1131314-14              
Interesting indeed. When will reservations for the train be made available and on what three days would it run. Is it actually replacing the Jan Shatabdi train?
Also being double decker do we know yet from which station in Mumbai it will start its journey from?
Classes of travel?
Thanks in advance for a reply.
Translate to English
Translate to Hindi

3 Public Posts - Thu Jun 19, 2014

1 Public Posts - Sun Jun 22, 2014

2 Public Posts - Tue Jun 24, 2014
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy