Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

Vivek Express - জেগে ওঠো, সচেতন হও এবং লক্ষ্যে না পৌঁছানো পর্যন্ত থেমো না - Dip

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1164891
Posted: Jul 17 2014 (12:05)

25 Responses
Last Response: Jul 29 2014 (08:45)
1 Followers
General Travel
3394 views
7

Jul 17 2014 (12:05)   CSTM/Mumbai CSM Terminus (18 PFs)
 
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Entry# 1164891            Tags   Past Edits
****** Central Railway Suburban(Mumbai) System Dekh Kar Chinese Railway wale bhi Hakka Bakka Ho gaye *****
********* Yaha Hum Central Railway ko Maintance ke bare me koste hai lekin Bahari desh Issi System Par Nazz karte hai********
***मुंबईचा लोकल पसारा पाहून चिनी अवाक....***
***मुंबई : ४५ लाख प्रवासी आणि त्यांची लोकलमधून होणारी वाहतूक याची माहिती घेतानाच प्रत्यक्षात उपनगरीय लोकल प्रवाशांची वर्दळ पाहणार्‍या चीनच्या शिष्टमंडळातील
...
more...
२२ जणांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली आणि केवढा हा पसारा, असे म्हणत रेल्वे प्रशासनाची पाठही थोपटली. चीनच्या रेल्वे आणि त्यांच्या अन्य विभागांतील वरिष्ठ अधिकार्‍यांचे एक शिष्टमंडळ मुंबई भेटीवर आले असून, त्यांनी बुधवारी मध्य रेल्वेला भेट दिली.
चीनचे २२ जणांचे शिष्टमंडळ सध्या १३ ते १७ जुलैपर्यंत भारत दौर्‍यावर आले आहे. हे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईत आले होते. या शिष्टमंडळात नॅशनल रेल्वे अँडमिनिस्ट्रेशनचे (एनआरए) उप प्रशासकीय अधिकारी झेंग झियान यांच्यासह चीनच्या वाहतूक विभागातील आणि पीपल रिपब्लिक ऑफ चायनाच्या एनआरएमधील अधिकार्‍यांचा समावेश होता. या वेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम होते. दुपारी १२ वाजेपर्यंत शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर त्यांना वर्ल्ड हेरिटेज असलेले आणि मुंबईतील सर्वात महत्त्वाचे वर्दळीचे असे सीएसटी स्थानक दाखवण्यात आले. या स्थानकाची पाहणी करतानाच त्यांनी लोकलमधून उतरणारा आणि स्थानकात येणार्‍या- जाणार्‍या प्रवाशांचा लोंढा बघितला. हे पाहताच चिनी शिष्टमंडळातील सदस्य अवाक् झाले.
***(प्रतिनिधी) प्रवाशांच्या संयमाचीही केली प्रशंसा ***
अवघ्या ११८ लोकल आणि १,६१८ फेर्‍यांमधून ४२ ते ४५ लाख प्रवासी वाहतूक नेहमी केली जात असल्याचे शिष्टमंडळाला रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. हे ऐकताच त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांची पाठ थोपटण्याबरोबरच प्रवाशांच्या संयमाचीही प्रशंसा केली. त्यांनी सीएसटी नियंत्रण कक्षाचीही पाहणी केली. या शिष्टमंडळाची रेल्वे अधिकार्‍यांसोबत बैठकही झाली.

Translate to English
Translate to Hindi

21 Public Posts - Thu Jul 17, 2014

785 views
0

Jul 17 2014 (16:45)
Abhishek1994^~
Abhishek1994^~   13690 blog posts
Re# 1164891-22               Past Edits
apne pol toh kholi but mai abhi Delhi metro mai travel Kar raha hu bade aaram se AC ki hawa leke...........
Translate to English
Translate to Hindi

2 Public Posts - Thu Jul 17, 2014

1 Public Posts - Tue Jul 29, 2014
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy