Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Talk to a RailFan - you will learn a LOT about Trains.

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 144848
Posted: Apr 23 2011 (11:32)

14 Responses
Last Response: Apr 24 2011 (14:46)
4955 views
1

Apr 23 2011 (11:32)   12125/Pragati Express
 
paragdhabe
paragdhabe   355 blog posts
Entry# 144848            Tags  
प्रगती एक्स्प्रेसच्या चालकाचा खास गौरव ; रक्तबंबाळ अवस्थेतही कल्याणपर्यंत गाडी नेली
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनावर घाटकोपर येथे पुलावरून अचानक आदळलेल्या एका दगडामुळे गाडीचा चालक गंभीररीत्या जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज सायंकाळी घडली. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये त्यासाठी प्रगतीच्या चालकाने जखमी अवस्थेतच गाडी कल्याणपर्यंत चालविली. त्याच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल रेल्वेकडून त्याला रोख रक्कम देण्यात येऊन त्याचा खास गौरव करण्यात आला.
छत्रपती
...
more...
शिवाजी टर्मिनसवरून दुपारी सव्वाचारच्या सुमारास निघालेली ही गाडी डाऊन जलद मार्गावरून घाटकोपर रेल्वे पुलाजवळ पोहोचताच एक दगडसदृश वस्तू जोरात येऊन इंजिनाच्या काचेवर आदळली. काच फुटून तिचे तुकडे ड्रायव्हर प्रदीप कुमार याच्या हातात व छातीमध्ये घुसल्या. त्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला. तरीसुद्धा त्याने त्याच रक्तबंबाळ अवस्थेत गाडी कल्याण स्थानकापर्यंत नेली. त्याला कल्याण रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण येथून प्रदीप कुमार याच्या जागी अरुण गवळी या बदली ड्रायव्हरने प्रगती एक्स्प्रेस पुण्यापर्यंत नेली. काच फुटल्याने गाडी चालविण्यात अडथळा येत होता. त्यामुळे अंबरनाथ स्थानकात गाडीचे इंजिन बदलण्यात आले. परिणामी तेथे अर्धा तास खोळंबा झाला. मात्र घाटकोपर ते कल्याण जखमी अवस्थेत गाडी चालवून प्रवाशांचा खोळंबा टाळल्याबद्दल रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक राहुल जैन यांनी प्रदीप कुमारला एक हजार रुपयांचे बक्षिस दिले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
courtesy- Loksatta news paper

Translate to English
Translate to Hindi

11 Public Posts - Sat Apr 23, 2011

1 Public Posts - Sun Apr 24, 2011

2921 views
0

Apr 24 2011 (14:41)
paragdhabe
paragdhabe   355 blog posts
Re# 144848-13              
dear guest,
i regret for the same but my intention was just to prvide news to the bloggers and not of plagiarism. sciripting full news or its translation may consume time thats why i copy pasted it from news papers and in my second post i missed to ack. newspaper name unintentionally...regards.
Translate to English
Translate to Hindi

1 Public Posts - Sun Apr 24, 2011
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy