Search Forum
Blog Entry# 1551829
Posted: Jul 27 2015 (18:18)
No Responses Yet
No Responses Yet
Pune Railway Station Building completed 90 years today (Monday, 27-Jul-2015)! More details in Marathi click here
पुणे : ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला सोमवारी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या ९० वर्षांत पुणे रेल्वे स्थानकात अनेक बदल झाले असले, तरी ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. देशातील ‘ए १’ दर्जा मिळालेल्या मोजक्या रेल्वे स्थानकांत पुणे स्थानकाचाही समावेश आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर समोरच ऐतिहासिक वास्तू नजरेस पडते. आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली. त्यानंतर पुढे ही रेल्वे ठाणे ते कल्याण...
more...