Search Forum
Blog Entry# 1663053
Posted: Nov 27 2015 (13:05)
5 Responses
Last Response: Nov 27 2015 (19:25)
5 Responses
Last Response: Nov 27 2015 (19:25)
Nov 27 2015 (13:05) 95107/S13 / Mumbai CSMT - Karjat Fast Local | DR/Dadar Central (7 PFs)
proud_vikhrolian^~
proud_vikhrolian^~ 3537 blog postsआज खूप दिवसांनी मुंबई च्या लोकल मधून प्रवास केला निमित्त होते मामा कडे कर्जत ला जाण्याचे नेहमी प्रमाणे दादर हून १०.३७ ची कर्जत लोकल पकडली, लोकल मध्ये चढल्या वर बसायला जागा मिळणार नाही याची खात्री होती तरी पण ४ थी जागा मिळवली, मध्य रेल्वे ला मराठी चे किती "वावडे" आहे हे आज पुन्हा दिसून आले, खूप दिवसांनी आज पुन्हा उद्घोषणा ऐकली "कृपया गाडीतून उतरताना गाडीचे "पायदान" आणि फलाटा मधील अंतरावर लक्ष्य द्या" सदर उद्घोषणे मध्ये "पायदान" हा शब्द हिंदी असून मराठी उद्घोश्नेत ऐकण्यास हे कर्णकर्क श वाटते. रेल्वे मंत्री "मराठी" असून सुधा मराठी ची गळचेपी थांबलेली नाही हे मध्य रेल्वे ने दाखून दिले. तरी सदर विषयावर नरेंद्र पाटील यांना पत्रक पाठवले असून त्यांच्या अपेक्षित उत्तराची वाट पाहत आहे.
2 Posts
Not getting actual meaning.
CAn anyone told me that what is the matter?
CAn anyone told me that what is the matter?
Wo bol raha hai ki "paaydan" word Hindi hai usse Marathi mein karvao jabbki RM bhi Marathi haib lekinn Marathi ka impliment nahi hua