Search Forum
Blog Entry# 1959522
Posted: Aug 11 2016 (22:08)
No Responses Yet
No Responses Yet
Aug 11 2016 (22:08) 12115/Siddheshwar SF Express | PUNE/Pune Junction (6 PFs)
Punekar^~
Punekar^~ 5723 blog postsपुणे - पुणे रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या 184 रेल्वेगाड्यांपैकी वास्को द गामा (गोवा) ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) ते सिद्धेश्वर (सोलापूर) या दोन गाड्यांसाठी प्रवाशांना सर्वाधिक वाट पाहावी लागत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वेगाड्यांना होणारा विलंब ही नित्याची बाब ठरली असून, गेल्या सहा महिन्यांत याबाबत कोणतीही सुधारणा झालेली नाही. सर्वांत कमी विलंब गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड आणि कर्नाटकामध्ये होत असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले आहे.
"रेलयात्री‘तर्फे जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत देशातील 2500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांच्या वेळांचे आणि विलंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. एखाद्या गाडीला एखाद्या स्थानकावर येण्यासाठी त्याच्या पूर्वनियोजित वेळेपेक्षा किती जास्त वेळ लागला, हे "विलंबा‘मागचे गणित लक्षात घेऊन हे सर्वेक्षण केले आहे. रेल्वेगाड्यांच्या थांबण्याची ठिकाणे लक्षात घेऊन...
more...