Search Forum
Blog Entry# 2018190
Posted: Oct 10 2016 (09:36)
No Responses Yet
No Responses Yet
नांदेड-पनवेल विशेष रेल्वे
१६ ऑक्टोबरपासून धावणार
लातूर : दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नांदेड ते पनवेल आणि पनवेल ते नांदेड ही विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ऑक्टोबरपासून या विशेष रेल्वेची सेवा मिळणार आहे. आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावणार असून, पूर्णा, परभणी, लातूररोड, कुडरूवाडी, दौंड, पुणे, चिंचवड, तळेगाव येथे थांबे आहेत.
नांदेड येथून १६ ऑक्टोबरपासून 0७६१७ या विशेष...
more...