Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

RailFanning is a gift you give yourself. - Varun

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2289657
Posted: May 23 2017 (17:56)

1 Responses
Last Response: May 23 2017 (17:57)
General Travel
10351 views
0

May 23 2017 (17:56)   57512/Parbhani - Hazur Sahib Nanded Passenger (UnReserved) | NED/Hazur Sahib Nanded (4 PFs)
Rashtrapal Jondhale
Rashtrapal Jondhale   62 blog posts
Entry# 2289657            Tags  
दक्षिण मध्य रेल्वे
जनसंपर्क विभाग, नांदेड
प्रेस नोट क्रं 283
दिनांक 22.05.2017
परभणी ते मिरखेल दरम्यान दुहेरी करणाच्या कामा करिता नोन इंटरलॉक वर्किंग मुळे काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द तर काही गाड्या उशिरा धावणार
...
more...

परभणी ते मिरखेल दरम्यान दुहेरी करणाचे कार्य पूर्ण होत आलेय. या मध्ये सिग्नलिंग आणि इतर कामाकरिता दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान तेरा दिवस नोन इंटरलॉक वर्किंग चे काम सुरू राहणार आहे. या करिता काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत,काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या उशिरा धावतील. त्या पुढील प्रमाणे
ए) रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1) गाडी संख्या 57522 पूर्णा ते परळी सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान तेरा दिवस रद्द करण्यात आली आहे.या गाडीच्या प्रवाशांची गैरसोय दूर हयावी म्हणून गाडी संख्या 17614 नांदेड ते पनवेल या गाडीला या तेरा दिवसा दरम्यात गंगाखेड रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात येत आहे.
2) गाडी संख्या 57521 परळी ते पूर्णा सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान तेरा दिवस रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी संख्या 17620 नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
ब) अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1) गाडी संख्या 57563 हैदराबाद ते परभणी सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) पूर्णा ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी संख्या 57512 परभणी ते नांदेड ही सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) परभणी ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी संख्या 57562 मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) मानवत रोड ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे म्हणून ह्याच गाडीचा रेक गाडी संख्या 57561 बनून मानवत रोड ते मनमाड असा धावेल.

Translate to English
Translate to Hindi

9748 views
0

May 23 2017 (17:57)
Rashtrapal Jondhale   62 blog posts
Re# 2289657-1              
4) गाडी संख्या 57561 काचीगुडा ते मनमाड सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) नांदेड ते मानवत रोड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे यामुळे याच गाडीचा रेक गाडी संख्या 57562 बनून नांदेड ते काचीगुडा असा धावेल.
5) गाडी संख्या 57541 नगरसोल ते नांदेड सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) मानवत रोड ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे आणि या गाडीचा रिकामा रेक गाडी संख्या 57558 बनून नांदेड ते निजामाबाद असा धावेल.
उशिरा धावणार्‍या गाड्या :
1)
...
more...
गाडी संख्या 12716 अमृतसर ते नांदेड एक्स्प्रेस्स अंकाई ते परभणी दरम्यान 65 मिनिटे उशिरा धावेल.
2) गाडी संख्या 17214 आणि 17232 नारसपूर ते नगरसोल एक्स्प्रेस परभणी स्थानकावर 08 मिनिटे थांबेल.
3) गाडी संख्या 57558 नांदेड ते निजामाबाद सवारी गाडी नांदेड स्थानकावरुण 60 मिनिटे उशिरा निघेल.
राजेश शिंदे
जनसंपर्क कार्यालय, नांदेड

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy