Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

The train is a small world moving through a larger world - Niraj Kumar

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2580936
Posted: Oct 24 2017 (13:16)

1 Responses
Last Response: Oct 24 2017 (13:17)
General Travel
15392 views
0

Oct 24 2017 (13:16)   01466XC/Ajni - Pune Special Fare AC SF Special
azherdavid~
azherdavid~   575 blog posts
Entry# 2580936            Tags  
नागपूर : दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-पुणे स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली होती. त्यानुसार ही गाडी सोमवारी दुपारी ४.१५ वाजता अजनी स्थानकावरून सुटणार होती. परंतु ही गाडी रात्री १२.१५ वाजेपर्यंत सुटली नसल्यामुळे या गाडीने प्रवास करणाºया प्रवाशांनी अजनी रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला.
रेल्वे प्रशासनाने २३ आॅक्टोबरला अजनी-पुणे या विशेष रेल्वेगाडीची घोषणा केली होती. पुण्याला जाणाºया प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले होते. सोमवारी या गाडीने प्रवास करणारे प्रवासी गाडीच्या नियोजित वेळी अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचले. परंतु गाडी प्लॅटफार्मवर लागली नाही. प्रवाशांनी चौकशी केली असता, त्यांना पुण्यावरून गाडी आली नसल्याचे सांगण्यात आले. अखेर रात्री ८.३० वाजता ही गाडी पुण्यावरून आली. मात्र, देखभालीसाठी ही गाडी अजनी यार्डात पाठविण्यात आली. रात्री १२.१५ पर्यंत ही गाडी प्लॅटफार्मवर लागली नसल्यामुळे प्रवाशांनी अजनी स्थानकावर गोंधळ घातला
...
more...
होता. प्रवाशांच्या गोंधळामुळे लोहमार्ग पोलीस आणि अजनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा ताफा अजनी स्थानकावर तैनात करण्यात आला होता.
सलग दुसºया दिवशी तीच चूक
रविवारी रेल्वेगाडी क्रमांक ०१०७६ नागपूर-मुंबई ही विशेष रेल्वेगाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटणार होती. परंतु ही गाडी दोन तास होऊनही प्लॅटफार्मवर न लागल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला होता. अखेर रात्री ९.३० वाजता ही गाडी मुंबईकडे रवाना झाली होती. सलग दोन दिवस रेल्वे प्रशासनाने ही घोडचूक केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

Translate to English
Translate to Hindi

15880 views
0

Oct 24 2017 (13:17)
azherdavid~   575 blog posts
Re# 2580936-1              
Any idea why trains running late?
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy