Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया - Purnesh Upadhyay

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2892311
Posted: Dec 15 2017 (16:40)

2 Responses
Last Response: Dec 16 2017 (18:29)
General Travel
2120 views
0

Dec 15 2017 (16:40)   AWB/Aurangabad (5 PFs)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Entry# 2892311            Tags  
९ मीटर उंच, १५ मीटर रुंद दाेन्ही बाजूने
७ किलाेमीटर लांब बाेगदा तयार हाेणार
प्रकल्पाचा खर्च तीन वर्षांत ३०० काेटींनी
वाढला, जपान सरकार करेल अर्थसहाय्य
अाैरंगाबाद ते धुळे १६० किलाेमीटर
अंतरावर
...
more...
दाेन टाेलनाके उभारणी प्रस्तावित
खडक तपासणीचा अहवाल अाठवडाभरात
मिळताच कामाला हाेऊ शकते सुरूवात
अंतिम डिझाइनला मंजुरी;
खडकांची केली तपासणी
प्रतिनिधी । चाळीसगाव
कन्नड घाटात सात किलाेमिटरचा
बोगदा तयार करण्यासाठी खडकांचे
भूगर्भशास्त्रीय परीक्षण जपानच्या
पाच सदस्यीय तत्रज्ञांनी गुरूवारी
केले. परीक्षण करण्यासाठी घाटात
४० मीटर खाेल भूर्गातून तीन
ठिकाणचे दगड बाेअरद्वारे काढून
त्याला गाेलाकार अाकार देण्याचे
काम तीन गेल्या अाठवड्यांपासून
चाळीसगाव तालुक्यातील बाेढरे
शिवारात सुरू हाेते.
खडकाच्या भूगर्भशास्त्रीय
परीक्षणासाठी सुमारे तीन काेटी रूपये
खर्च भारत सरकार करीत अाहे.
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जापान
सरकारचे अर्थसहाय्य लाभेल.
बाेगद्याचे अंतिम डिजाइन तयार
झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग विकास
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘दिव्य
मराठी’ प्रतिनिधीला सांगितले.
डिजाइनमधील बारकावे जपानच्या
तत्रज्ञांनी या भेटीत तपासले.
घाटातील रस्त्याचे चौपदरीकरण
अशक्य असल्याने या घाटात ९
मीटर उंच व १५ मीटर रुंद दाेन्ही
बाजुने ७ किलोमीटर लांबीचा बोगदा
तयार करण्यात येणार अाहे. तीन
वर्षांपूर्वी या कामासाठी १४०० काेटी
रूपयांचा अाराखडा सादर करण्यात
अाला हाेता. अाता ताे १७००
काेटींवर गेला अाहे. या कामासाठी
निधी मंजूर अाहे. राष्ट्रीय महामार्ग
विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ
अधिकारी एम.चंद्रशेखर प्रकल्प
संचालक अजय गाडेकर, प्रबंधक
महेश पाटील यांनी जपानच्या
तंत्रज्ञांना घाटरस्ता तसेच बाेगद्याच्या
प्रस्तावित कामाबाबत माहिती दिली.
या पथकाने सुरूवातीला घाटातील
म्हसाेबा मंदिराजवळील दगडांचे
स्केच घेत छायाचित्र काढले. नंतर
खाली अाल्यावर डाेंगराच्या अगदी
खाली असलेल्या बाेढरे शिवारात
जाऊन घाटातून जमा केलेल्या
विविध तीन ठिकाणच्या दगडांची
भूगर्भशास्त्रीय तपासणी केली. तेथे
जमा केलेल्या दगडांना पेटीत मावेल
असा गाेलाकार अाकार देण्याचे काम
सुरू हाेते. प्रत्येक दगडाला काेड
देण्यात अाला हाेता. प्रत्येक दगडाचे
जपानच्या टिमने दुर्बिन व विशिष्ट
पद्धतीच्या मशिनरीने सूक्ष्म निरीक्षण
केले. बोगद्यासाठी सर्वेक्षणाचे काम
अांतरराष्ट्रीय कंपनी स्विस एम्बर्गप्रा.
लि.ला देण्यात अाले अाहे. एम्बर्ग
टेक्नोलॉजीस कंपनीने आतापर्यंत
जगभरात अनेक बोगदा उभारणी
प्रकल्पांचे काम केले अाहे.
दगडांचे परीक्षण करताना जपानचे तंत्रज्ञ व
महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी.
{घाटात येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी सात
किलोमीटरचे दाेन स्वतंत्र बाेगदे असतील
{ गुरूवारी खडक चाचणी झाल्यानंतर पुढच्या दाेन
महिन्यात कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया
{कन्नड, चाळीसगाव तालुक्यातील जमीन
भूसंपादित झाल्याने कामाचा मार्ग माेकळा
{औरंगाबाद ते धुळे १६० किलोमीटराच्या या
रस्त्यावर दोन टोलनाके उभारण्याचा प्रस्ताव
{बाेगद्याला लागून चाळीसगाव-दाैलताबाद
समांतर रेल्वे मार्गही मंजूर झाल्याने दि

Translate to English
Translate to Hindi

1347 views
0

Dec 15 2017 (22:15)
ssastronaut~
ssastronaut~   922 blog posts
Re# 2892311-1               Past Edits
This is great news. We can soon expect starting of tunnel work. And one more great news is Ministry of Railways already permitted Aurangabad/Daulatabad-Chalisgaon railway line which will also pass through this great tunnel.
Translate to English
Translate to Hindi

1566 views
1

Dec 16 2017 (18:29)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Re# 2892311-2              
Aurangabad~Daulatatbad~Chalisgaon lavkar hoyile yasathi followup jaruri ahe!
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy