Search Forum
Blog Entry# 2998417
Posted: Jan 13 2018 (16:19)
No Responses Yet
No Responses Yet
मनमाड-मुदखेड मार्गाचे होणार विद्युतीकरण
नांदेड - मनमाड - मुदखेड या ७८० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणास दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला अखेर मान्यता मिळाली आहे. यावर्षीचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दक्षिण - मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. राजधानी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.
रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली. बैठकीतील निर्णय आणि चर्चेची माहिती यादव यांनी दिली. बैठकीला नांदेडचे खासदार अशोक चव्हाण, हिंगोलीचे ॲड. राजीव सातव, परभणीचे संजय जाधव, अकोल्याचे संजय धोत्रे, औरंगाबादचे चंद्रकांत खैरे, अदिलाबादचे पी. नागेश उपस्थित होते. ...
more...