Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Shan-e-Bhopal - तेरी खूबसूरती से नजर नही हटती, नजारे हम क्या देखें - ललितपुरी रेलफैन

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 3817778
Posted: Sep 18 2018 (11:04)

10 Responses
Last Response: Oct 29 2018 (16:14)
Info Update
9882 views
8

Sep 18 2018 (11:04)   12221/Pune - Howrah AC Duronto Express | DD/Daund Junction (6 PFs)
psanga_sur^~
psanga_sur^~   5610 blog posts
Entry# 3817778            Tags   Past Edits
Daund bypass line will be completed by March 2019. It's leveling work is already started. One platform of lenght 600 m will be build on this chord line. This line connects Pune - Solapur line with Daund - Manmad line. It will save around 45 mins to 1 hr journey time for non stopping trains such as Hawrah Duranto, KSK etc.
Detailed News in Marathi -
पुणे-मनमाड मार्गावरील रेल्वेगाड्यांसाठी दौंडमध्ये बाह्यळणमार्ग तयार करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा पाऊण ते एक तासाचा वेळ वाचणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेच्या पुणे
...
more...
विभागाकडून सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, सहा महिन्यांत ते पूर्ण होईल.
पुणे-मनमाड लोहमार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांना दौंड स्थानकावर सध्या अर्धा ते एक तासापर्यंत थांबावे लागत आहे. त्याविरोधात प्रवाशांनी वेळोवेळी आवाजही उठविला आहे. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने २०१६ मध्ये ३० कोटी रुपये खर्च करून दौंडला जाणे टाळण्यासाठी बाह्यवळण मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार, भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे सुमारे १२ कोटी ५० लाख रुपयेही जमा केले. मात्र, भूसंपादनास उशीर झाल्यामुळे हे काम आता सुमारे तीन महिन्यांनी लांबणीवर पडले आहे. आता सप्टेंबरअखेर कामाला सुरवात होणार असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या बाह्यवळणासाठी १९ शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे, त्यातील १४ शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करून रेल्वेला देण्यात आले आहे. बाकी पाच शेतकऱ्यांची जमीन ताब्यात आल्यानंतर कामाला सुरवात होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. हा बाह्यवळण मार्ग सुमारे १ हजार १०० मीटरचे असेल. त्याठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे.
बाह्यवळण मार्ग तयार झाल्यानंतर गाड्यांना दौंड जंक्‍शनवर लागणारा वेळ वाचणार आहे. इंजिन बदलण्याची गरज राहणार नाही. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
- आर. के. शर्मा, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, सोलापूर
रेल्वेचा प्रवास म्हणजे अंतर कमी आणि वेळ जास्त असा झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हे काम लवकर पूर्ण करावे. या मार्गावरील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करावी म्हणजे गाड्या जलद धावू शकतील.
- हर्षा शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप
बाह्यवळण मार्ग
३० कोटी खर्च
११०० मीटर लांबी
सहाशे मीटर लांबीचा एक प्लाटफॉर्म
२४ गाड्यांचा वेळ एक तासाने वाचणार
मार्च २०१९ मध्ये काम पूर्ण होणार

Translate to English
Translate to Hindi

8 Posts

4333 views
1

Sep 23 2018 (09:59)
dnyaneshwar   163 blog posts
Re# 3817778-10               Past Edits
बाय पास मार्गावर platform करण्यापेक्षा नानविज गेट नंतर मुख्य मार्गावर स्टेशन केल्यास बायपास वर चढ उतार करणार्यांना रस्ता उपलब्ध होऊ शकेल तसेच दौंड पुणे मधील प्रवाशांना येथे उतरून पुढील प्रवास विना त्रास करता येईल
Translate to English
Translate to Hindi

4242 views
2

Sep 23 2018 (10:54)
mukund   76 blog posts
Re# 3817778-12               Past Edits
Well since they are giving a platform at bypass all these trains will stop at bypass for a minute and proceed.
Translate to English
Translate to Hindi

3857 views
0

Oct 29 2018 (16:14)
sachinature~
sachinature~   8588 blog posts
Re# 3817778-13              
That will be better time saving wise for railways, but need to have at-least two pf's one for up trains and one for down
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy