Search Forum
Blog Entry# 4225591
Posted: Feb 10 2019 (22:37)
No Responses Yet
No Responses Yet
धुळे(बोरविहीर)-नरडाणा या 56KM च्या रेल्वे लाईन च्या कामासाठी रेल्वे प्रशासन, भारत सरकार कडून 492.76 कोटी चा निधी मंजूर.प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे पत्र.