Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Purulia Express: লালপাহাড়ীর দ‍্যাশে যাবি? চিন্তা কিসের লো? বিকাল বেলা হাওড়া থেকে পুরুল্যা এক্সপেরেস পাবি। - Dip

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 4294087
Posted: Apr 17 2019 (22:46)

1 Responses
Last Response: Apr 20 2019 (22:43)
Greetings
3680 views
2

Apr 17 2019 (22:46)   TNA/Thane (10 PFs)
Punekar^~
Punekar^~   5723 blog posts
Entry# 4294087            Tags   Past Edits
Thane Railway station awarded with Best Clean Station. ([/news/post/380811)|/news/post/380811)]
मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात ठाणेरेल्वेस्थानकाला यंदाचा स्वच्छतेचा ‘बेस्ट रेल्वेस्टेशनचा पुरस्कार’ मिळाला आहे. ठाणे हे एकमेव रेल्वेस्टेशन ए-1 या श्रेणीत होते. तसेच ठाण्यातील उपप्रबंधक आणि काटेवाला अशा दोघांना वैयक्तिक उत्कृष्ट सेवेबद्दल डीआरएम असे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी उत्कृष्ट स्वच्छतेसाठी ठाण्याला 2004 साली पुरस्कार मिळाला होता. भारतीय रेल्वेच्या 166 व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार मिळाल्याने ठाणे रेल्वेस्थानकातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने सीएसएमटी येथे 64 वा सप्ताह आयोजित केला होता. या कार्यक्रमांतर्गत मुंबई विभागात येणाऱ्या रेल्वेस्थानकांना मंगळवारी विविध श्रेणींमध्ये
...
more...
पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये ठाणे स्टेशनला बेस्ट स्टेशनचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार ठाणो रेल्वेस्थानकाचे उपप्रबंधक रवी नांदूरकर यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम संजयकुमार जैन यांच्या हस्ते, तर एडीआरएम विद्याधर माळेगावकर, पीयूष ककड, आशुतोष गुप्ता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला. शिल्ड आणि रोख दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच ठाण्याच्या उपप्रबंधक अपर्णा देवधर आणि काटेवाला मनीषा पाटले यांना उत्कृष्ट सेवेबद्दल उत्कृष्ट डीआरएम हा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
‘‘विविध श्रेणींत स्टेशन परिसरातील स्वच्छतेबाबत पुरस्कार देऊन गौरवले आहे. यामध्ये ठाणे रेल्वेस्थानकाला ए-1 श्रेणीत बेस्ट स्टेशन पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी ठाण्याला 2004 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.’’- राजेंद्र वर्मा, डायरेक्टर, ठाणे रेल्वेस्थानक

Translate to English
Translate to Hindi

2239 views
1

Apr 20 2019 (22:43)
SteelCityRF^~
SteelCityRF^~   27559 blog posts
Re# 4294087-1              
1 compliments
done
Tag the station
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy