Search Forum
Blog Entry# 4331966
Posted: Jun 01 2019 (14:32)
4 Responses
Last Response: Jun 02 2019 (23:39)
4 Responses
Last Response: Jun 02 2019 (23:39)
Temporary Stops
CR/Central
Punekar^~ 647 news posts
मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पुश-पुल पद्धतीने चाचणी घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आज, शुक्रवारपासून इंटरसिटी एक्स्प्रेस पुश-पुल पद्धतीने मार्गस्थ होणार असल्याने प्रवासी वेळेत सुमारे...
read more... मुंबई-पुणे ‘इंटरसिटी’चा कर्जत थांबा रद्द
LOL. 12127 ह्या गाडीला कर्जत हा थांबा मागे इंजिन जोडण्यासाठी फक्त टेक्नीकल थांबा होता. तो काढल्यावर हे लोक आंदोलन करणार?
असे त्या लोकांचे म्हणणे आहे .... असे बातमीत लिहिले आहे ...... :)
It's not my statement ........ :)
It's not my statement ........ :)
त्या लोकांवरच हसायला येतेय. तांत्रिक थांब्यावर तुम्हाला तिकीटसुद्धा मिळत नाही. प्रवाशांची प्रचंड गैरसोय? अनधिकृत प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आंदोलन? :D
डाऊन इंटरसिटी कर्जतला येण्यापूर्वी
कर्जतच्या तिकीट खिडकीवर लोणावळा-पुण्याचे तिकीट दिले जाते.... आणि ..... तेही सुपरफास्टचे..... आणि प्रवासी त्या तिकिटावर किंवा पासवर इंटरसिटीतून प्रवास करतात.
पण आता थांबा रद्द केल्याने त्यांची गैरसोय होणार म्हणून ...................................
आता रेल्वेच जर अशा प्रकारचा प्रवास करू देत असेल तर प्रवासी तो करणारच ना......... 😁😁