Search Forum
Blog Entry# 4336208
Posted: Jun 06 2019 (14:34)
3 Responses
Last Response: Jun 06 2019 (20:03)
3 Responses
Last Response: Jun 06 2019 (20:03)
मुंबईतील लोकलसेवा देशातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे या लोकल प्रवाशांना आणखी सोईसुविधा हव्या असतील, तर त्यांनी त्यासाठी अधिक पैसे मोजणे गरजेचे आहे, असे सांगत रेल्वे मंडळाचे...
read more... लोकल प्रवास महागणार?
1 Posts
मुंबई ची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेला हरामखोर म्हणणे किती योग्य आहे?
आपण २१ व्या शतकात असूनही रेल्वेचे तिकीट दर अजूनही १९ व्यां दशकातील आहेत.
नवीन सोयी सुविधा पुरवण्यासाठी तिकीट दरात थोडीशी वाढ केली तर कुठे बिघडते.
आणि हो स्वतःहून तिकीट काढणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, त्यासाठी रेल्वेला दोष कशाला?

reply to the letter posted. no offence intended.
रेल्वे जर हरामखोर, तू का त्यानी जातोस? रेल्वेच्या जिवावर तू घर बदललेस, तर गर्दीवर का बोंबलतोस? रेल्वे बोलली का तुला घर बदल म्हणून? रेल्वेचे प्रकल्प लांबले म्हणून एखाद्या लोकल राजकीय नेत्याला हरामखोर म्हणून दाखव की. ठाण्याच्या, दिव्याच्या किंवा कल्याणच्या एखाद्या नेत्याला का नाही भेटत रे तू?