Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Everyone knows if a train is running late, ONLY RailFans know WHY it is late

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 4347565
Posted: Jun 20 2019 (09:10)

12 Responses
Last Response: Sep 16 2019 (01:25)
1 Followers
Info Update
32807 views
5

Jun 20 2019 (09:10)   17302/Belagavi - Mysuru Express | MRJ/Miraj Junction (6 PFs)
psanga_sur^~
psanga_sur^~   5601 blog posts
Entry# 4347565            Tags   Past Edits
Extension of Mysore - Dharwad Express till Miraj has approved by RB by shifting PM@MYS.

मिरज - आता म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस ( एक्सप्रेस क्रमांक 17301 व 17302 ) मिरजेपर्यंत धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला आहे. कधीपासून धावणार हे जाहीर केलेले नाही, मात्र प्रस्तावाला दक्षिण-पश्चिम विभागाने मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने मिरजेतून दक्षिण भारतात जाण्यासाठी आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे.
रेल्वे
...
more...
राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी तशी शिफारस केली होती. म्हैसूरमधून ही एक्सप्रेस दररोज रात्री साडेदहा वाजता सुटते. त्याऐवजी आता दिड तास अगोदर म्हणजे रात्री नऊ वाजता सुटेल. हुबळीमध्ये सकाळी 7.10 वाजता पोहोचते, त्याऐवजी पहाटे 6.10 वाजता येईल. सध्या तिची देखभाल दुरुस्ती हुबळी जंक्शनमध्ये केली जाते, मात्र नव्या वेळापत्रकानंतर म्हैसूरमध्ये केली जाईल. हुबळीमध्ये त्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
नवे वेळापत्रक असे
म्हैसूरमधून रात्री 9 वाजता सुटेल. हुबळीमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे 6.10 वाजता पोहोचेल. बेळगावमध्ये सकाळी 9.10 वाजता पोहोचेल. पाच मिनिटांच्या थांब्यांतर सव्वानऊ वाजता मिरजेसाठी सुटेल. मिरजेत दुपारी 1.20 वाजता येईल.
येथे तिला 1 तास 50 मिनिटांचा थांबा दिला आहे. दुपारी 3.10 वाजता परतीच्या प्रवासला निघेल. बेळगावमध्ये संध्याकाळी 5.40 वाजता पोहोचेल. हुबळीमध्ये रात्री 9.35 वाजता व म्हैसूरमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 7.05 वाजता पोहचणार आहे.
या एक्सप्रेसला 18 डबे आहेत. त्यामध्ये पाच सर्वसाधारण आणि 8 स्लिपर श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे. यानिमित्ताने सांगली - कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रवाशांना दक्षिणेत जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे.

Translate to English
Translate to Hindi

4 Public Posts - Thu Jun 20, 2019

3032 views
1

Jun 20 2019 (22:40)
Gajananpotdar   0 blog posts
Re# 4347565-7              
The Train Should Be Extended Upto Kolhapur So That People Can Get Another Train to Mysore There is No Direct Train Form Mysore To Kolhapur To Go Mysore From Kolhapur You Have To Come By Kolhapur-Miraj Dmu to Miraj You Have to Catch HazratNizamuddinDelhi-Mysore Swarnajayanti SF Express Which Is Crowded So There is Pf 3 For This Train In Kolhapur IF they Extended Train To Kolhapur There Will Be Connectivity From Kolhapur To Mysore
Translate to English
Translate to Hindi

2 Public Posts - Thu Jun 20, 2019

1 Public Posts - Fri Jun 21, 2019

1 Public Posts - Tue Sep 10, 2019

2 Public Posts - Thu Sep 12, 2019

1 Public Posts - Mon Sep 16, 2019
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy