Search Forum
Blog Entry# 4400542
Posted: Aug 12 2019 (23:35)
No Responses Yet
No Responses Yet
Traffic started again after rains reduce
Today local run from Miraj to to Hatkanagle
News: click here
महापुराच्या वाढत्या पाण्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. मिरज-कोल्हापूर मार्गावर लोकल रेल्वे सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा रस्ता कोठे खराब झाला आहे का याची अधिका-यांबरोबर यंत्रणेने पाहणी केली होती. दरम्यान सोमवारी मिरजहून, जयसिंगपूर, निमशिरगांव, हातकणंगले अशी लोकल रेल्वे सुरू करण्यात आली.