Search Forum
Blog Entry# 4424322
Posted: Sep 11 2019 (11:59)
1 Responses
Last Response: Sep 11 2019 (12:02)
1 Responses
Last Response: Sep 11 2019 (12:02)
Sep 11 2019 (11:59) 12109/Panchavati Express | NK/Nashik Road (4 PFs)
Pankaj Patil~
Pankaj Patil~ 1053 blog postsम. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई-नाशिक अंतर रेल्वे प्रवाशांना आता कमी वेळात कापणे शक्य होणार आहे. सीएसएमटी राजधानीच्या धर्तीवर राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस ही पूश-पूल पद्धतीने मार्गस्थ करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शवली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास मुंबई-नाशिक हा रेल्वे प्रवास अवघ्या अडीच तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
मुंबई-नाशिक मार्गावर प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या दृष्टाने रेल्वेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पूश-पूल तंत्रज्ञानाच्या मदतीने सीएसएमटी-हजरतनिजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २ तास ३५ मिनिटांत नाशिक स्थानकात पोहोचते. यामुळे राजधानीच्या धर्तीवर राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेसही पूश-पूल पद्धतीने चालवण्याची...
more...