Search Forum
Blog Entry# 4511234
Posted: Dec 11 2019 (15:44)
6 Responses
Last Response: Dec 12 2019 (12:57)
6 Responses
Last Response: Dec 12 2019 (12:57)
Central Railway नी एक ट्रेन मुंबई वरून खास रामेश्वरम ला सोडावी.
तिचा मार्ग हा मुंबई, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, रायचूर, गुंतकल, कडापा, रेनिगुंट, तिरूपती, काटपाडी, वेल्लोर, विल्लूपुरम, तिरुचिरापल्ली, मदुराई मार्गे रामेश्वरम पोहोचावी म्हणजे
सर्व लोकांची धार्मिक यात्रा पूर्ण होईल व ट्रेन आठवड्याला दोन वेळा सोडावी.
रामेश्वरम ला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन उपलब्ध होईल. शिवाय तिरुपती व वेल्लोर ला पण ट्रेन उपलब्ध होईल.

1 Public Posts - Wed Dec 11, 2019
3 Public Posts - Wed Dec 11, 2019
1 Public Posts - Thu Dec 12, 2019