Search Forum
Blog Entry# 4628861
Posted: May 15 2020 (23:48)
No Responses Yet
No Responses Yet
लॉकडाऊन काळात रेल्वेने पायाभूत सुविधांची कामे करण्यावर दिला भर
मुंबई : लॉकडाऊन काळात उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. या काळात रेल्वे प्रशासन पायाभूत कामे करण्यावर भर देत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते टिळक नगर, जेएनपीटी-पनवेल यादरम्यान कामे पूर्ण केली आहेत. लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेत रेल्वेतील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली गेली आहेत.
लॉकडाऊन कालावधीचा उपयोग कुर्ला ते टिळक नगर दरम्यानच्या जलमार्गाच्या रुंदीकरणाचे काम, जसईजवळील कराळ रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. कुर्ला ते टिळक नगर दरम्यान विद्यमान प्री-स्ट्रेस्ड स्लॅब पुल ४.५ मीटर स्पॅनचा असून ब्राह्मणवाडी नाल्याला जोडलेला अहे. पावसाळ्यात वाहणाऱ्या जादा पाण्याच्या मार्गाला जागा देण्यासाठी अतिरिक्त...
more...