Search Forum
Blog Entry# 5704961
Posted: Apr 25 2023 (21:59)
No Responses Yet
No Responses Yet
पुणे - लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे . पुणे रेल्वे विभागाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेट दिली आहे . रेल्वे विभागाकडून पुणे - लातूर - पुणे अशी नवी रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे .