Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Pamban Sethu - இது தான் நம்முடைய ராமர் சேது - Darnish C

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 5851333
Posted: Oct 13 2023 (00:05)

No Responses Yet
General Travel
59841 views
1

Oct 13 2023 (00:05)   02139/Mumbai CSMT - Nagpur Special Fare AC SF Special | PUNE/Pune Junction (6 PFs)
guest
Entry# 5851333            Tags   Past Edits
मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता ३० विशेष गाड्या चालवत आहे –

१) ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर द्विसाप्ताहिक स्पेशल- १० फेऱ्या-

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १९.१०.२०२३
...
more...
ते २०.११.२०२३ या कालावधीत सोमवार आणि गुरुवारी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

२) ०२१४० नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल- १० फेऱ्या -

दि. २१.१०.२०२३ ते २१.११.२०२३ या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

*थांबे:* दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

*संरचना: एकुण १८ डब्बे -
१६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि २ जनरेटर व्हॅन.

३) ०२१४४ नागपूर - पुणे साप्ताहिक स्पेशल- ५ फेऱ्या-

दि. १९.१०.२०२३ ते १६.११.२०२३ या कालावधीत प्रत्येक गुरुवारी १९.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

४) ०२१४३ पुणे नागपूर साप्ताहिक स्पेशल- ५ फेऱ्या-

दि. २०.१०.२०२३ ते १७.११.२०२३ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

*थांबे:* वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी.

*संरचना: एकुण १८ डब्बे-
१६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि २ जनरेटर व्हॅन.

*आरक्षण:* वरील विशेष ट्रेनसाठी तिकिट बुकिंग दि. १४/१०/२०२३ रोजी सुरू होईल.

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy