Search Forum
Blog Entry# 5960811
Posted: Feb 04 (09:48)
No Responses Yet
No Responses Yet
खान्देश (अमळनेर,भुसावळ,भडगाव,चाळीसगाव,धुळे,जळगाव,जामनेर ,पाचोरा ,पारोळा )परिसरासाठी आनंदाची बातमी !
१)पाचोरा जामनेर २०२४च्या लेखानुदानात रेल्वेसाठी ३०० कोटी मिळाले .
२)बोरविहीर-नवीन धुळे-नरडाणासाठी २०२४च्या लेखानुदानात रेल्वेसाठी ३५० कोटी मिळाले .
प्रयन्त करणाऱ्या सर्व आमदार ,खासदार,या मार्गासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व ज्ञात/अज्ञात व्यक्ती , संघटनाच्या एकत्रित प्रयन्तामुळे शक्य झाले .असाच एकत्रित पाठपुरावा चालू ठेवून खान्देशचा विकास होऊ द्या .
रेल्वे...
more...