Search Forum
Blog Entry# 755599
Posted: May 17 2013 (11:36)
No Responses Yet
No Responses Yet
चार तासांच्या प्रवासासाठी स्लिपर बर्थ असलेली व 17 तासांच्या प्रवासासाठी खुर्च्यांची बैठक व्यवस्था असलेली रेल्वेगाडी मध्य रेल्वेकडून सध्या सोडली जात आहे. त्यामुळे दूरच्या अंतरावरील प्रवाशांची गैरसोय होत असून, नजीकच्या अंतरावरील प्रवाशांना प्रत्येकी 80 ते 115 रुपयांचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
सुट्यांमुळे सध्या प्रवाशांची गर्दी होत आहे, ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सुमारे 17 मार्गांवर जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यातील पुणे-सोलापूर मार्गावरील (गाडी क्र. 01010) रेल्वे गाडी 265 किलोमीटर धावते. सायंकाळी चार वाजून 15 मिनिटांनी ही गाडी पुण्यातून सुटते व रात्री नऊच्या सुमारास सोलापूरला पोचते. तेथून सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी सुटते व दुपारी तीनच्या सुमारास पुण्यात येते. पुणे- नागपूर मार्गावरील गाडी (क्रमांक 01030) सुमारे 900 किलोमीटर अंतर पार करते. सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी ही जादा गाडी सुटते व...
more...