Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Purvanchal Express - Poorvottar ka Sikandar

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 819120
Posted: Aug 02 2013 (09:16)

4 Responses
Last Response: Aug 06 2013 (18:04)
General Travel
6805 views
3

Aug 02 2013 (09:16)   NK/Nashik Road (4 PFs)
 
Pankaj Patil~
Pankaj Patil~   1053 blog posts
Entry# 819120            Tags  
नाशिक - नाशिकमधील विकासाबाबत खासदार समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांना विविध विकासकामांसंबंधी निवेदन दिले.
शहरातील रॅपिड रेल्वे किंवा मेट्रो रेल, नाशिक-पुणे रेल्वेलाईन आणि नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत डिसेंबर २0११ मध्येच केंद्रीय शहर विकास मंत्र्यांकडे नाशिक शहरासाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंबंधी मागणी केली होती;
त्या अनुषंगाने शहर विकासमंत्री कमलनाथ यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनला राज्य सरकारशी संपर्क साधून प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. याची आठवण करून देत खासदार भुजबळ यांनी राज्य शासनाकडून या प्रकल्पाला चालना देण्यासाठी शिफारस करून पाठपुरावा करण्याची विनंती
...
more...
केली.
नाशिक ते पुणे रेल्वे लाईन ही २६९ कि.मी. असून, अंदाजित १९00 कोटी रुपये खर्चाच्या योजनेत ५0 टक्के सहभाग महाराष्ट्र शासनाने उचलण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. नाशिक पुणे रेल्वेलाईन दरम्यान इंडिया बुल्स आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आर्थिक क्षेत्र विकसित होत आहे.
तसेच ओढा रेल्वेस्थानक ते सिन्नरमधील नवीन रेल्वे मार्ग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून टाकला जात आहे. या लाईनच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या बाबी लक्षात घेऊन ओढा ते सिन्नर ३२ कि.मी. अंतराची रेल्वे लाईन वगळल्यास शासनाचा खर्च वाचणार असल्याने
प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे लाईनमधून ओढा ते सिन्नर रेल्वे ट्रॅक वगळण्याची विनंती खासदार भुजबळ यांनी यावेळी केली. ऑगस्ट २0१५ पासून सुरू होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण करावे. तसेच सुविधा पुरविण्यासाठी रेल्वेकडे निधी उपलब्ध नसल्याने इंडियन
रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट अँथॉरिटी या रेल्वेच्या स्वतंत्र एजन्सीमार्फत काम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिफारस करावी, अशी मागणी भुजबळ यांनी यावेळी केली.(प्रतिनिधी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करताना खासदार समीर भुजबळ

Translate to English
Translate to Hindi

4230 views
0

Aug 02 2013 (09:19)
soumitra.chawathe^~
soumitra.chawathe^~   34403 blog posts
Re# 819120-1              
Good to see rail development around Nashik, Nashik-Pune rail link is a must hope the work starts soon. Also Odha to Sinnar will help industrial belt...
Translate to English
Translate to Hindi

4348 views
0

Aug 02 2013 (09:23)
JayarajCharan~
JayarajCharan~   0 blog posts
Re# 819120-2              
What about Nashik-Valsad.
Translate to English
Translate to Hindi

4383 views
0

Aug 02 2013 (09:24)
soumitra.chawathe^~
soumitra.chawathe^~   34403 blog posts
Re# 819120-3              
No mention.
Translate to English
Translate to Hindi

4952 views
1

Aug 06 2013 (18:04)
Pankaj Patil~   1053 blog posts
Re# 819120-4              
Nashik - valsad survey is completed and the report is send to IR but no further progress. The survey stated about the +ve response and will be beneficial both people and Railways.
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy