कोल्हापूरपरिघाबाहेरील करिअरचे आकाश शोधणाऱ्या आणि अथक परिश्रमातून तिथंपर्यंतचे ध्येय गाठणाऱ्या मुलींच्या पंक्तीत कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे या छोट्या गावातील तन्वी तानाजी चौगुले हिचे नाव समाविष्ट झाले आहे....
कोल्हापूरच्या तन्वीच्या हाती मुंबई रेल्वेचे स्टेअरिंग