रेल्वेच्या विद्युत इंजिनची अत्याधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी दाैंड (जि. पुणे) येथे लाेकाेशेड उभारण्यास रेल्वे बाेर्डाने मंजुरी दिली अाहे. भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गेल्या काही...
तब्बल १०० काेटी खर्चून दौंडला रेल्वेचे लोकोशेड, विजेवर धावणाऱ्या २०० इंजिन दुरुस्तीची क्षमता