Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

For RailFans, the Journey itself is the Destination. - Sreerup Patranabis

Search Forum
Post PNR
Large Station Board;
Entry# 1253745-0
Medium; Platform Pic; Small Station Board;
Entry# 5422944-0

VDLR/Vadala Road (4 PFs)
वडाला रोड
वडाळा रोड


Track: Double Electric-Line

Updated: Nov 20 2022 (10:27)
Show ALL Trains
Number of Platforms: 4
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rafi Ahmed Kidwai Marg, Wadala West, Wadala, Mumbai, 400031
State: Maharashtra
Elevation: 5 m above sea level
Type: Regular
Category: SG-2
Zone: CR/Central
Division: Mumbai CSM Terminus
1 Travel Tips
No Recent News for VDLR/Vadala Road
Nearby Stations in the News

0 Follows
Rating: 5.0/5 (15 votes)
cleanliness - excellent (2)
porters/escalators - excellent (2)
food - excellent (2)
transportation - excellent (2)
lodging - excellent (1)
railfanning - excellent (2)
sightseeing - excellent (2)
safety - excellent (2)

Show ALL Trains
Departures
Arrivals
Station Map
Forum
News
Gallery
Timeline
RF Club
Station Pics
Tips

Station Forum

Page#    Showing 31 to 35 of 45 blog entries  <<prev  next>>
General Travel
5013 views
6

Feb 02 2014 (09:53)   VDLR/Vadala Road (4 PFs)
 
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Entry# 981967            Tags   Past Edits
#sitesuggestion
Delhi, Mumbai, Kolkata, Bangalore metro KO jaise IRI me jaga (TT) hai Mumbai MonoRail KO bhi de
Thnzzz____/\____
Translate to English
Translate to Hindi

More Posts
General Travel
3817 views
1

Feb 03 2014 (09:04)   VDLR/Vadala Road (4 PFs)
 
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Entry# 982789            Tags  
उत्साह, आनंद, शिट्ट्या, टाळ्या, आरडाओरडा, तासन् तासची प्रतीक्षा, मोबाइल कॅमेऱ्यांचे फ्लॅश... अशा असंख्य भावभावनांची मांदियाळी रविवारी मुंबईकरांच्या 'मोनो'च्या पहिल्यावहिल्या प्रवासावेळी पाहायला मिळाली. 'मोनो'च्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी चेंबूरला अक्षरशः जत्रा भरली होती. लहानथोरांच्या अलोट गर्दीमुळे पहिल्याच दिवशी 'मोनो'चे रविवारचे व्यवस्थापन पूर्ण मोडीत निघाले. मात्र, प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे 'मोनो'ने सायंकाळपर्यंत जादा सेवा चालवून मुंबैकरांना खुश करून टाकले.
पहिला मानकरी!
नालासोपारा येथे राहणारे सुनील खाडे यांचा उत्साह कमालीचा होता. त्यांनी 'मोनो'वरील पहिला प्रवासी होण्याचा मान मिळवला. त्यासाठी त्यांनी रात्रीच वडाळा ट्रक टर्मिनस येथील स्टेशन गाठले. अंधेरीत नोकरीस असणारे खाडे रात्री दीड वाजता दादरहून टॅक्सीने वडाळा
...
more...
ट्रक टर्मिनसला आले. त्यानंतर तिथेच वेळ घालवून सकाळी 'मोनो'चा पहिला प्रवासी म्हणून त्यांनी रुबाबात गाडीत प्रवेश केला. त्यानंतर दुपारी त्यांनी कुटुंबास चेंबूर येथे बोलावून घेतले आणि त्यांच्याबरोबरही सैर केली.
दरवाजे अडले
अतिउत्साहामुळे प्रवाशांनी प्रत्येक डब्यात जणू हल्लाबोल चढवत प्रवेश केला. त्यामुळे डब्यांचे दरवाजे लागत नसल्याने गाडी चालत नव्हती. अशा स्थितीत प्रवाशांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कठीण काम सुरक्षा यंत्रणेस करावे लागत होते.
महिला कॅप्टन
पहिली मोनो चालवण्याचा मान मराठमोळ्या जुईली भंडारे हिने मिळवला. सकाळी ७.०८ वाजता वडाळा टीटी ते चेंबूर मार्गावर धावलेल्या पहिल्या 'मोनो'चे सुकाणू भंडारे आणि सुमनकुमार यादव यांनी सांभाळले.

Translate to English
Translate to Hindi
General Travel
3627 views
2

Feb 02 2014 (09:00)   VDLR/Vadala Road (4 PFs)
 
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Entry# 981944            Tags   Past Edits
पहिल्या आणि बहुचर्चित 'मोनोरेल'ला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. कुतुहलाचा विषय ठरलेल्या उद्घाटन सोहळ्याला आज 'व्हीआयपीं'नी मोठी गर्दी केली होती. असे असले तरी मुंबईकरांना मात्र 'मोनो'ची सफर करण्यासाठी रविवारी सकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मोनोरेल येत्या २ फेब्रुवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू होतेय हे कळाल्यापासून मुंबईकरांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र त्या आधी १ फेब्रुवारीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोनोरेलचे औपचारिक उद्घाटन करणार असे जाहीर झाल्यानंतर व्हीआयपींना देखील याचा आनंद घेण्याचे ठरवले. त्यामुळे आजच्या मोनोरेलची सफर करण्यासाठी व्हीआयपींनी मोठी गर्दी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अनेक मंत्री आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांनी मोनोच्या पहिल्या फेरीसाठी हजेरी लावली होती.
वडाळा
...
more...
डेपोतून मोनोरेलला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तुतारीच्या नादात अगदी मराठमोळ्या पद्धतीने मोनोची सफर सुरू झाली. वीस मिनिटांची सफर पूर्ण करत अखेर मोनो चेंबूर स्थानकात पोहोचली. तिथेही मोनोचे स्वागत करण्यात आले.
मुंबईतील मोनो हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्यानं त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आमंत्रित करायची राज्य सरकारची इच्छा होती. परंतु, त्यांची तारीख न मिळाल्याने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोनोला 'हिरवा झेंडा' दाखवला.

Translate to English
Translate to Hindi
General Travel
3087 views
5

Feb 02 2014 (19:29)   VDLR/Vadala Road (4 PFs)
 
ArzanKotval
ArzanKotval   1991 blog posts
Entry# 982501            Tags  
Big Bang ! First Ever Mono Rail run in India
Translate to English
Translate to Hindi
General Travel
7361 views
12

★★
Feb 01 2014 (16:59)   VDLR/Vadala Road (4 PFs)
 
guest   9508 blog posts
Entry# 981476            Tags   Past Edits
'लोकल' से तिगुनी रफ्तार से चलेगी देश की पहली मोनो रेल, मुंबई में आज होगा उद्घाटन
By Dainik Bhaskar
मुंबई. मुंबई को देश की पहली मोनो रेल की सौगात शनिवार को मिल गई। इसका उद्घाटन मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण ने किया। हालांकि, आम नागरिक इसमें सफर का लुत्‍फ रविवार से ही उठा पाएंगे।

पहले
...
more...
चरण में यह मोनो रेल वडाला से चेम्‍बूर तक की 8.93 किलोमीटर की दूरी करीब 21 मिनट में तय करेगी। लोकल ट्रेन से यह सफर पूरा करने में करीब 40 मिनट लगते हैं। पहले चरण में छह मोनो रेलों को संचालित किया जाएगा, जो 15 मिनट के अंतराल पर चलेंगी।
______________________________________________________________
मुंबई। देश की पहली मोनोरेल का शनिवार को उद्घाटन होगा। रविवार से इसे आम जनता के लिए खोल दिया जाएगा। यह वडाला से चेंबूर तक जाएगी। मोनोरेल में लोकल ट्रेनों की तरह मासिक पास जैसी कोई सुविधा उपलब्ध नहीं होगी, लेकिन दिल्ली मेट्रो की तर्ज पर स्मार्ट कार्ड व्यवस्था रहेगी। मोनोरेल लोकल ट्रेनों सहित परिवहन के अन्य साधनों से भी जुड़ी रहेगी। साथ ही फीडर बस सेवा भी जल्द शुरू हो जाएगी।
सोनिया-मनमोहन से समय नहीं मिला, चव्हाण करेंगे उद्घाटन
महाराष्ट्र सरकार की इच्छा थी कि लोकार्पण कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह करें। लेकिन उद्घाटन के लिए तारीख नहीं मिल पाई। अब 1 फरवरी को मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्घाटन करेंगे।
बढ़ाया जाएगा रूट
वडाला-चेंबूर रूट को बढ़ाया जा रहा है। इसे जैकब सर्किल को जोड़ा जाएगा। तब दूरी बढ़कर 20.21 किमी हो जाएगी।
आगे की स्लाइड्स में जानें क्या है मोनोरेल और क्या होगा इससे फायदा -
ये होंगे फायदे
: 19 मिनट में दूरी होगी पूरी। सड़क से 40 मिनट लगते थे।
: 15 मिनट के अंतराल पर चलेगी। बाद में नौ मिनट किया जाएगा।
: 20 हजार यात्री हर घंटे हर दिशा में जा सकेंगे।
: 8 बजे सुबह से 3 बजे दोपहर तक। बाद में सुबह 5 से रात 12 बजे तक

Translate to English
Translate to Hindi

More Posts
Page#    Showing 31 to 35 of 45 blog entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy