Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

👑King Bole To Mumbai Rajdhani Express - Abdul Rehman

Search Forum
Post PNR
Availability Calendar
Search BVI to DDR
PDF Download

90004/Borivali - Churchgate Slow Local
बोरीवली-चर्चगेट धीमी लोकल

BVI/Borivali --> DDR/Dadar Western

Updated: Sep 15 2019 (19:01) by ForeverRailfan^~
Sep 15 2019 (19:01)
News
PNR
Forum
Time-Table
Availability
Fare Chart
Map
Arr/Dep History
Trips
Gallery
ΣChains
X/O
Timeline
Train Pics
Tips

Train Forum

Page#    3 blog entries  
Rail Fanning
29028 views
1

Jun 29 2023 (13:42)   19004/Khandesh Express | BVI/Borivali (10 PFs)
mumbailucknowacexpress~
mumbailucknowacexpress~   440 blog posts
Entry# 5764632            Tags   Past Edits
Borivali To Kandivali Full Journey + WAG-7 With 19004 Khandesh Express Overtake | IRFCA 2022
Translate to English
Translate to Hindi
Info Update
11484 views
0

Jun 17 2015 (08:24)   90004/Borivali - Churchgate Slow Local | MDD/Malad (4 PFs)
 
ImRaaN^
ImRaaN^   5146 blog posts
Entry# 1514839            Tags  
wr suburban trains delayed by 10 - 15 mins
Translate to English
Translate to Hindi
General Travel
13855 views
0

Feb 20 2014 (17:08)   90004/Borivali - Churchgate Slow Local | CCG/Churchgate (4 PFs)
 
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Entry# 1001779            Tags  
रेल्वेवर येत्या जुलै महिन्यापासून धावणा-या चर्चगेट-बोरिवली एसी लोकलचं रिटर्न तिकीट ४०० रुपयांच्या आसपास असेल आणि या लोकलचा मासिक पास वगैरे मिळणार नाही, असं सूत्रांकडून समजतं. हे तिकीटभाडं ऐकूनच मध्यमवर्गीयांना घाम फुटणार असल्यानं ते गारेग्गार एसी लोकलच्या वाट्याला कितपत जातील, ही शंकाच आहे.
मुंबईत एसी लोकल धावणार, अशी घोषणा गेल्या रेल्वे बजेटमध्ये झाली होती. तेव्हापासून, मुंबईतील नोकरदार या लोकलची वाट बघतोय. त्याची ही प्रतीक्षा जुलैमध्ये संपण्याची चिन्हं आहेत. कारण, नुकतंच हंगामी रेल्वे बजेट सादर करताना रेल्वेमंत्र्यांनी या लोकलला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या लोकलचं वेळापत्रक आणि त्याच्या तिकीटदरावर पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी विचारविनिमय सुरू केलाय. त्यासाठीच रेल्वे मंडळाचे सदस्य देविप्रसाद पांडे यांनी गेल्या आठवड्यात अधिका-यांशी चर्चा केली.
चर्चगेट-बोरिवली
...
more...
या ३३ किमी अंतरासाठी आज फर्स्ट क्लासचं तिकीट १२० रुपये इतकं आहे. त्यामुळे एसी लोकलचं तिकीट १५० ते २०० च्या बँडमध्ये ठेवावं लागणार आहे. त्यानुसार चर्चगेट-बोरिवलीचं सिंगल तिकीट १९६ रुपयाच्या आसपास असेल. पर्यायानं, रिटर्न तिकीटासाठी प्रवाशांना ४०० रुपये मोजावे लागू शकतात. स्वाभाविकच, या लोकलचा प्रवास उच्चपदस्थ अधिकारी आणि व्यावसायिकांनाच परवडू शकतो.
परंतु, या एसी लोकलची एक गोम अशीही आहे की, या लोकलचा मासिक पास मिळणार नाहीए. ही सवलत दिल्यास एसी लोकल चालवणं रेल्वे प्रशासनाला शक्यच होणार नाही. आजचं पासाचं गणित पाहिल्यास, पाच सिंगल तिकिटांच्या दरात प्रवाशांना महिन्याचा पास दिला जातो. म्हणजेच, चर्चगेट-बोरिवली फर्स्ट क्लासचं सिंगल तिकीट १२० रुपये आहे आणि त्यांचा महिन्याचा पास ६५५ रुपयांना मिळतो. त्याच पद्धतीनं एसी लोकलचा पास दिला गेल्यास पश्चिम रेल्वेला आर्थिक फटका बसू शकतो.
अर्थात, एसी लोकलचं साप्ताहिक, १५ दिवसांचं आणि मासिक तिकीट देण्याबाबत विचार सुरू असल्याचं रेल्वेच्या अधिका-यानं सांगितलं. पण ते पाससारखं स्वस्त नसेल. त्याचप्रमाणे, एसी लोकलच्या तिकिटासाठी प्रवाशांना रांग लावावी लागू नये, ई-तिकीटचा पर्याय असावा, असाही रेल्वेचा प्रयत्न आहे. यातलं आता काय-काय, कसं-कसं जमतं आणि ही एसी लोकल किती मुंबईकरांचा प्रवास गारेग्गार करते, हे जुलैमध्येच कळेल.

Translate to English
Translate to Hindi
Page#    3 blog entries  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy