सांगली - मिरजेपर्यंत येणाऱ्या सोलापूर एक्सप्रेस, कुर्डूवाडी पॅसेंजर, पंढरपूर सुपरफास्ट, परळी पॅसेंजर तसेच बेळगाव पॅसेंजर या गाड्या सांगली स्थानकापर्यंत आणाव्यात अशी आग्रही मागणी मध्य रेल्वेच्या सल्लागार...
मिरजेपर्यंतच्या पाच रेल्वेगाड्या सांगलीतून सोडण्यासाठी सहमती