Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Talk to a RailFan - you will learn a LOT about Trains.

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2594837
Posted: Oct 27 2017 (21:25)

30 Responses
Last Response: Sep 09 2019 (14:54)
1 Followers
Info Update
56032 views
5

Oct 27 2017 (21:25)   12169/Pune - Solapur Intercity SF Express | SUR/Solapur (5 PFs)
psanga_sur^~
psanga_sur^~   5610 blog posts
Entry# 2594837            Tags   Past Edits
#PuneSolapurDoubling
सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे कामांतर्गत वाशिंबे ते जेऊर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावर येत्या १ नोव्हेंबरपासून सुमारे तीन महिन्यांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी
...
more...
व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे-सोलापूर पॕसेंजर गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. तर सोलापूर-पुणे पॕसेंजर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे. हैद्राबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैद्राबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे. अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोनवेळा धावणारी गाडी संपूर्ण १२५ दिवसांच्या कालावधीत एक तास उशिरा धावणार आहे.
Source - click here

Translate to English
Translate to Hindi

27 Posts

15163 views
2

Sep 08 2019 (01:22)
Sud_kem~
Sud_kem~   72 blog posts
Re# 2594837-28               Past Edits
Cancelled on every Saturday and Sunday till 20th October.
Translate to English
Translate to Hindi

14880 views
0

Sep 08 2019 (18:28)
भावड्या   105 blog posts
Re# 2594837-29               Past Edits
मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दौंड ते सोलापूरदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे़ दरम्यान, ७ सप्टेंबर ते २० ऑक्टोंबरपर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापूर विभागातील दौंड ते सोलापूरदरम्यान झालेल्या दुहेरीकरणाच्या कामानंतर आता इंजिनिअरिंग विभागाकडून ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना सुरक्षिततेशी संबंधित देखरेख करण्यासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकच्या कामासाठी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे ही गाडी प्रत्येक शनिवार व रविवारी तर गाडी क्रमांक ११००१/०२ साईनगर-पंढरपूर-साईनगर एक्सप्रेस ही गाडी मंगळवार, गुरूवार व रविवारी रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय
...
more...
गाडी क्रमांक १७०१३ पुणे-हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी ७, १४, २१, २८ सप्टेंबर व ५, १२, १९ आॅक्टोबर या कालावधीत कुर्डूवाडी-पुणे स्थानकादरम्यान धावणार नाही़ मात्र कुर्डूवाडी स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.
मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या...
प्रत्येक शनिवार व रविवारी गाडी क्रमांक ७१४१४ डेमू सोलापूर ते कुर्डूवाडी स्थानकापर्यंत धावणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ कुर्डूवाडी ते सोलापूर ही गाडी आपल्या निर्धारित वेळेवर कुर्डूवाडी स्थानकावरून सुटणार आहे़ दरम्यान, गाडी क्रमांक ७१४१४ कुर्डूवाडी ते भिगवण स्थानकादरम्यान प्रत्येक शनिवार व रविवारी धावणार नाही़ 
- गाडी क्रमांक ७१४१५ डेमू पुणे ते भिगवण स्थानकापर्यंत धावणार आहे़. गाडी क्रमांक ७१४१४ भिगवण ते पुणे आपल्या निर्धारित वेळेवर भिगवण स्थानकावरून सुटणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ भिगवण ते कुर्डूवाडी स्थानकावरून धावणार नाही़ 

Translate to English
Translate to Hindi

14803 views
1

Sep 08 2019 (19:03)
Aslam Shaikh   395 blog posts
Re# 2594837-30              
It's I guess to finish works between Jeur to bhalawani since most of the work is progressing at good pace.
Translate to English
Translate to Hindi

14640 views
0

Sep 08 2019 (23:26)
Kaustubh64~
Kaustubh64~   79 blog posts
Re# 2594837-31               Past Edits
How many day's are cancelled 51033 / 34 from DD to SNSI
Translate to English
Translate to Hindi

14695 views
0

Sep 09 2019 (14:54)
भावड्या   105 blog posts
Re# 2594837-32               Past Edits
26 September
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy