Search Forum
Blog Entry# 2594837
Posted: Oct 27 2017 (21:25)
30 Responses
Last Response: Sep 09 2019 (14:54)
30 Responses
Last Response: Sep 09 2019 (14:54)
Oct 27 2017 (21:25) 12169/Pune - Solapur Intercity SF Express | SUR/Solapur (5 PFs)
psanga_sur^~
psanga_sur^~ 5610 blog posts#PuneSolapurDoubling
सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे कामांतर्गत वाशिंबे ते जेऊर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावर येत्या १ नोव्हेंबरपासून सुमारे तीन महिन्यांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी...
more...

2 Public Posts - Sat Oct 28, 2017
2 Public Posts - Sun Oct 29, 2017
8 Public Posts - Mon Oct 30, 2017
9 Public Posts - Sun Nov 12, 2017
2 Public Posts - Wed Nov 15, 2017
1 Public Posts - Tue Dec 26, 2017
1 Public Posts - Sat Sep 07, 2019
1 Public Posts - Sun Sep 08, 2019
मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दौंड ते सोलापूरदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे़ दरम्यान, ७ सप्टेंबर ते २० ऑक्टोंबरपर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापूर विभागातील दौंड ते सोलापूरदरम्यान झालेल्या दुहेरीकरणाच्या कामानंतर आता इंजिनिअरिंग विभागाकडून ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना सुरक्षिततेशी संबंधित देखरेख करण्यासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकच्या कामासाठी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे ही गाडी प्रत्येक शनिवार व रविवारी तर गाडी क्रमांक ११००१/०२ साईनगर-पंढरपूर-साईनगर एक्सप्रेस ही गाडी मंगळवार, गुरूवार व रविवारी रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय...

2 Public Posts - Sun Sep 08, 2019
1 Public Posts - Mon Sep 09, 2019