Search Forum
Blog Entry# 4669214
Posted: Jul 14 2020 (23:54)
7 Responses
Last Response: Jul 15 2020 (00:39)
7 Responses
Last Response: Jul 15 2020 (00:39)
Jul 14 2020 (23:54) PUNE/Pune Junction (6 PFs)Yusuf_Azhar^ 51952 blog posts
Group Recipients: *health
2 Posts
खुप काही करू शकतो भाऊ..ते म्हणतात ना 'प्रयत्नंती परमेश्वर' ..
आपण आणि तुम्ही मिळुन खुप काही करू शकतो भाऊ..
आपण आणि तुम्ही मिळुन खुप काही करू शकतो भाऊ..
तुम्ही विसरलात, प्रत्येकाला शिवजी परत हवे, पण आपल्या घरात नाही, दुसर्याच्या घरात, आज ही परिस्थिती आहे, म्हणूनच असे घडले आहे, प्रत्येकजण म्हणतात ही त्यांची जबाबदारी नाही....
तर आता सांगा, काय करता येईल
तर आता सांगा, काय करता येईल
महाराष्ट्रातील तीन जिल्हे सर्वाधिक कोरोना प्रकरणात भारताच्या पहिल्या पाच यादीत आहेत
ते असु द्या..माझे म्हणणे आहे कि पुण्यात तरी किमान सगळ्यांनी साथ द्यायला हवे..पुण्यात लॉकडाऊन असुन सुद्धा आकडे रोज वाढत आहे का तर कारण तुम्हाला ही माहीत असेल ..कमीत कमी शिक्षणाच्या माहेर घरात असे आकडे वाढु नये असे माझे म्हणणे आहे..
शेवटी माणसांच्या मागे लागलेला हा कोरोना माणसांलाच संपवायचा आहे..
शेवटी माणसांच्या मागे लागलेला हा कोरोना माणसांलाच संपवायचा आहे..