Search Forum
Blog Entry# 4669214
Posted: Jul 14 2020 (23:54)
7 Responses
Last Response: Jul 15 2020 (00:39)
7 Responses
Last Response: Jul 15 2020 (00:39)
Jul 14 2020 (23:54) PUNE/Pune Junction (6 PFs)Yusuf_Azhar^ 51952 blog posts
Group Recipients: *health
5 *health Posts - Wed Jul 15, 2020
ते असु द्या..माझे म्हणणे आहे कि पुण्यात तरी किमान सगळ्यांनी साथ द्यायला हवे..पुण्यात लॉकडाऊन असुन सुद्धा आकडे रोज वाढत आहे का तर कारण तुम्हाला ही माहीत असेल ..कमीत कमी शिक्षणाच्या माहेर घरात असे आकडे वाढु नये असे माझे म्हणणे आहे..
शेवटी माणसांच्या मागे लागलेला हा कोरोना माणसांलाच संपवायचा आहे..
शेवटी माणसांच्या मागे लागलेला हा कोरोना माणसांलाच संपवायचा आहे..
1 *health Posts - Wed Jul 15, 2020