Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

चलती है (ग्वालियर-भोपाल वाया गुना बीना ICE) उड़ती है धूल जलते है दुश्मन खिलते है फूल - Adi Singh

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 5442758
Posted: Aug 09 2022 (22:04)

3 Responses
Last Response: Aug 10 2022 (12:22)
Info Update
39913 views
19

★★★
Aug 09 2022 (22:04)  
psanga_sur^~
psanga_sur^~   5601 blog posts
Entry# 5442758               Past Edits
#PuneSolapurGulbargaDoubling
CRS with speed trial at 120 Kmph is successfully completed between Bhigwan and Washimbe. Now Mumbai to Chennai line is FEDL.

22159 Mumbai - Chennai Superfast Express was the first train to run on new tracks at 12 midnight.
...
more...

सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा आयुक्ताची (सीआरएस) विद्युतीकरण आणि दुहेरीकरण कामांची पाहणी.

भिगवण- वाशिंबे सेक्शन आज NI उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आला. भिगवण ते वाशिंबे दरम्यानच्या उर्वरित विभागाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम आज पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई ते चेन्नई हा संपूर्ण मार्ग दुहेरी मार्गाचा झाला आहे. भिगवण ते वाशिंबे हा भाग २८.४८ किमीचा असून त्यात ४ स्थानके उदा., भिगवण, जिंती रोड, पारेवाडी आणि वाशिंबे यांचा समावेश आहे. उजनी धरणातील 41 छोटे पूल आणि 3 मोठे पूल समाविष्ट असल्याने हा सेक्शन महत्त्वाचा होता. या विभागात 9 RUB आणि 1 ROB देखील आहेत. NI चे कार्य 25 जुलै पासून सुरु झाले आणि NI चे काम 9 ऑगस्ट रोजी पूर्ण झाले. या विभागाचे विद्युतीकरणही एकाच वेळी पूर्ण झाले. NI दरम्यानच्या प्रमुख कामांमध्ये कट आणि कनेक्शन, TWS समाविष्ट करणे इत्यादींचा समावेश होता. हे काम पूर्ण करण्यासाठी एकूण 600 मजूर रात्रंदिवस काम करत होते. हे काम ऐन मॉन्सून जोमात असतानाही पावसाची पर्वा न करता रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांनी पूर्ण करण्यामध्ये आपले महत्त्वाचे योगदान दिले. या कामामध्ये T28 मशीन, पॉइंट्स आणि क्रॉसिंग मशीन, टॅम्पीग मशीन, 4 हायड्रा, 4 हिटाची, 4 जेसीबी इत्यादी प्रमुख मशिन्स चा समावेश होता. रेल्वे सुरक्षा आयुक्त श्री मनोज अरोरा यांनी 8 आणि 9 ऑगस्ट रोजी कामाची पाहणी केली. CRS तपासणी दरम्यान, DRM श्री शैलेश गुप्ता, CAO श्री मनोज शर्मा, CE श्री रजनीश माथूर, दिनेश कटारिया, Sr DEN CO श्री चंद्रभूषण, CPM श्री आनंद स्वरूप आणि सोलापूर विभागातील इतर शाखा अधिकारी इत्यादी उपस्थित होते. CRS तपासणी दरम्यान स्पीड टेस्ट देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली. या स्पीड टेस्ट दरम्यान 120 kmph इतका कमाल वेगाने इंजिन धावले. दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होईल. गाड्यांचा वेग वाढेल आणि अधिक संख्येने प्रवासी गाड्या धावण्यासही मदत होईल.
“दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होईल. गाड्यांचा वेग वाढेल आणि अधिक संख्येने प्रवासी गाड्या धावण्यासही मदत होईल.” - प्रदिप हिरडे

Pic Credit - DRM Solapur

Translate to English
Translate to Hindi

6 Posts

20532 views
1

Aug 10 2022 (12:04)
12YEARSINIRI^~   11515 blog posts
Re# 5442758-10              
Great !! It was really a splendid coverage of the doubling from you :)
Translate to English
Translate to Hindi

17665 views
0

Aug 10 2022 (12:22)
venkat_vskp~
venkat_vskp~   6448 blog posts
Re# 5442758-11              
finally much waited doubling is over
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy