Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

पश्चिम रेलवे की शान, पश्चिम सुपरफास्ट एक्सप्रेस मेरी जान - Abdul Rehman

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 798153
Posted: Jul 02 2013 (10:27)

7 Responses
Last Response: Jul 03 2013 (16:15)
General Travel
5888 views
2

Jul 02 2013 (10:27)   22133/Solapur - SCSMT Kolhapur SF Express | MRJ/Miraj Junction (6 PFs)
 
psanga_sur^~
psanga_sur^~   5610 blog posts
Entry# 798153            Tags  
कोल्हापूर-सोलापूर एक्‍स्प्रेसमध्ये खडखडाट
कोल्हापूर-सोलापूर एक्‍स्प्रेस आज अवघ्या पंचवीस प्रवाशांसह धावली. सोलापुरातून येणाऱ्या एक्‍स्प्रेसमध्येही फक्त पन्नास-साठ प्रवासी होते. दोन वर्षे दिवसा धावणारी एक्‍स्प्रेस रात्री सोडण्याच्या निर्णयाचा फटका पहिल्याच दिवशी बसला. दररोज सुमारे चार हजार प्रवाशांची ने-आण करणाऱ्या गाडीत आज खडखडाट होता.
प्रवाशांचा तीव्र विरोध असतानाही ही गाडी आजपासून रात्री सोडली. कोल्हापूर-सोलापूर आणि सोलापूर-कोल्हापूर या गाड्या दिवसा धावत होत्या. पाय ठेवायलाही जागा नसणाऱ्या या गाड्यांनी वर्षांत आठ कोटींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले. तरीही त्या रात्री सोडण्याचा अनाकलनीय निर्णय रेल्वेने घेतला. आजपासून त्या रात्री धावू लागल्या. कोल्हापुरातून ती रात्री 11.55 वाजता आणि सोलापुरातून रात्री 11.35 वाजता
...
more...
सुटली. रेल्वेचा निर्णय चुकीचा असल्याचे पहिल्याच दिवशी प्रवाशांनी दाखवून दिले. कोल्हापूर-सोलापूर एक्‍स्प्रेससाठी फक्त दहा प्रवाशांनी आरक्षण केले. 247 आसनांचा कोटा असताना रात्री आठ वाजेपर्यंत त्यात 237 जागा शिल्लक होत्या. तत्काळचा 151 आसनांचा कोटा पूर्णपणे शिल्लक होता. जनरल बोगीतून तीस ते चाळीस प्रवासी गेले. त्यामुळे सुमारे दीड हजार प्रवासी वाहून नेणारी गाडी आज अवघ्या पन्नासभर प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे रवाना झाली. वातानुकूलित तीनही बोग्यांत तर एकही प्रवासी नव्हता.
सोलापूर- कोल्हापूर एक्‍स्प्रेसची अवस्थाही अशीच होती. 238 पैकी 208 स्लिपर आसने रिकामी होती. तीस प्रवाशांनी आरक्षणे केली होती. 452 आसनक्षमता असणारे स्लिपर कोच खडखडाट करीत धावले. पाच तासांच्या प्रवासासाठी रात्रीच्या या एक्‍स्प्रेस गाड्या आता सहा ते सात तास घेणार आहेत. त्यांना मिरज, पंढरपूर स्थानकांत अर्धा ते एका तासांचे नाहक थांबे मिळणार आहेत. मिरजेतून सोलापूरसाठी दिवसा ऐंशी रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी आरक्षण करून 160 द्यावे लागणार आहेत. पंढरपूरसाठी 135 मोजावे लागतील. रेल्वेचा हा निर्णय चुकीचा असल्याचे प्रवाशांनी आज पहिल्याच दिवशी दाखवून दिले.

Translate to English
Translate to Hindi

2 Posts

2615 views
0

Jul 02 2013 (11:30)
Yekya01
Yekya01   640 blog posts
Re# 798153-3              
folks, give the train a break. it's just first day. we all agree that initially, trains do not get enough response. So let's give it a fair trial.
Translate to English
Translate to Hindi

2649 views
0

Jul 02 2013 (14:34)
psanga_sur^~
psanga_sur^~   5610 blog posts
Re# 798153-4              
This train is only convenient for end-to-end users not for all like PVR, SGLA, MRJ, KWV.
Translate to English
Translate to Hindi

3612 views
2

Jul 02 2013 (21:40)
sandyjog   27 blog posts
Re# 798153-5              
yes. train is convenient to end to end passengers. CR do not understand the requirement of region. As per CR earlier train did not get response (on paper) becos of less reservations (who will pay slp chgs for day journey?) the requirement of the region is to have an intercity between KOP and SUR which will cover the distance in 4.5 hours with sitting accommodation and may be CC. A overnight Passenger train can run between SUR and KOP with 2 SLP coaches!
Translate to English
Translate to Hindi

3670 views
1

Jul 03 2013 (10:22)
psanga_sur^~
psanga_sur^~   5610 blog posts
Re# 798153-6              
धन्यवाद.
ह्या भागातील प्रवासांच्या भावना तुम्हाला कळू शकतात, पण त्या रेल्वेला कळत नाहीत याचेच वाईट वाटते.
Translate to English
Translate to Hindi

2559 views
1

Jul 03 2013 (16:15)
d_chaitanya~
d_chaitanya~   1774 blog posts
Re# 798153-7              
Railway la yacha phar motha phatka basnar ahe, utpann milvun denari gadi ashi ka chalavyachi
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy