Search Forum
Blog Entry# 798153
Posted: Jul 02 2013 (10:27)
7 Responses
Last Response: Jul 03 2013 (16:15)
7 Responses
Last Response: Jul 03 2013 (16:15)
Jul 02 2013 (10:27) 22133/Solapur - SCSMT Kolhapur SF Express | MRJ/Miraj Junction (6 PFs)
![](http://st.indiarailinfo.com/images/1.png)
psanga_sur^~
psanga_sur^~ 5610 blog postsकोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसमध्ये खडखडाट
कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस आज अवघ्या पंचवीस प्रवाशांसह धावली. सोलापुरातून येणाऱ्या एक्स्प्रेसमध्येही फक्त पन्नास-साठ प्रवासी होते. दोन वर्षे दिवसा धावणारी एक्स्प्रेस रात्री सोडण्याच्या निर्णयाचा फटका पहिल्याच दिवशी बसला. दररोज सुमारे चार हजार प्रवाशांची ने-आण करणाऱ्या गाडीत आज खडखडाट होता.
प्रवाशांचा तीव्र विरोध असतानाही ही गाडी आजपासून रात्री सोडली. कोल्हापूर-सोलापूर आणि सोलापूर-कोल्हापूर या गाड्या दिवसा धावत होत्या. पाय ठेवायलाही जागा नसणाऱ्या या गाड्यांनी वर्षांत आठ कोटींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले. तरीही त्या रात्री सोडण्याचा अनाकलनीय निर्णय रेल्वेने घेतला. आजपासून त्या रात्री धावू लागल्या. कोल्हापुरातून ती रात्री 11.55 वाजता आणि सोलापुरातून रात्री 11.35 वाजता...
more...

He tar honarach hote - Railway ne swata chya payavar dagad marun ghetlay.
4 Public Posts - Tue Jul 02, 2013
2 Public Posts - Wed Jul 03, 2013