भंडारा : मुंबई-हावडा मार्गावरील महत्त्वपूर्ण भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सुमारे ३६ सुपर फास्ट आणि एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तर...
सुपरफास्ट ३६ गाड्यांना थांबाच नाही; भंडारा रोड स्थानकावर प्रवाशांची गैरसोय : नागपूर, गोंदियातून पकडावी लागते रेल्वे