म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई-पुणे आणि मुंबई-मडगाव मार्गावरील प्रवाशांना लवकरच आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी तसेच मुंबई-मडगाव मार्गावरील कोकणकन्या...
मुंबई-पुणे, कोकणचा प्रवास होणार सुस्साट!